Video : कुत्र्याला चक्क विमानातून फेकलं? पाहा व्हीडिओ…

'डेली मेल' यूट्यूब चॅनलवर हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. याला एक लाख 74 हजार लोकांनी पाहिलं आहे. तर साडे चारशे लोकांनी लाईक केलं आहे. या व्हीडिओ सध्या विमानातून कुत्र्याला फेकलं असं म्हणत शेअर केला जात आहे.

Video : कुत्र्याला चक्क विमानातून फेकलं? पाहा व्हीडिओ...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 11:59 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) खूप विविध गोष्टी व्हायरल होत असतात. यातले काही व्हीडिओ आपल्याला विचार करायला भाग पाडतात, असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका कुत्र्याला चक्क विमानातून फेकल्याचं बोललं जातंय. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘डेली मेल’ यूट्यूब चॅनलवर एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा दिसत आहे. व्हीडीओ पाहून कुत्र्याला विमानातून बाहेर फेकलं जात असल्याचं दिसत आहे. हा व्हीडिओ बघून तुमचं मन हेलावेल. हा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका कुत्र्याला चक्क विमानातून फेकल्याचं बोललं जातंय. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘डेली मेल’ यूट्यूब चॅनलवर एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा दिसत आहे. व्हीडीओ पाहून कुत्र्याला विमानातून बाहेर फेकलं जात असल्याचं दिसत आहे. हा व्हीडिओ बघून तुमचं मन हेलावेल. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सत्य काय आहे?

कुत्र्याला विमानातून फेवलं असल्याचं बोलत हा व्हीडिओ शेअर करण्यात येत आहे. पण वास्तवात या व्हीडिओत कुत्र्याला फेकलं आहे. पण बर्फात…कुत्रा आकाशात नसून जमिनीवर आहे. त्याला एक फूट उंचीवरून बर्फात फेकण्यात आलं आहे. त्यामुळे विमानातून फेकल्याचा करण्यात येणारा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘डेली मेल’ यूट्यूब चॅनलवर हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. याला एक लाख 74 हजार लोकांनी पाहिलं आहे. तर साडे चारशे लोकांनी लाईक केलं आहे. या व्हीडिओ सध्या विमानातून कुत्र्याला फेकलं असं म्हणत शेअर केला जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.