Viral Video : माकडाला पकडायचा होता पाण्याचा बुडबुडा, मग काय झालं? पाहून तुम्हालाही येईल हसू

प्राण्यांशी संबंधित गंमतीदार व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असतात. यूजर्सना माकडांशी संबंधित व्हिडिओ पाहायला आवडतात. खरंतर छोट्या माकडां(Monkeys)मधला गोंडसपणा पुन्हा पुन्हा आपल्याला व्हिडिओ बघायला भाग पाडतो.

Viral Video : माकडाला पकडायचा होता पाण्याचा बुडबुडा, मग काय झालं? पाहून तुम्हालाही येईल हसू
माकड
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 11:16 AM

प्राण्यांशी संबंधित गंमतीदार व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असतात. यातले काही व्हिडिओ खूप मजेदार असतात. हे पाहिल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचबरोबर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही विचारात पडाल. विशेषतः सोशल मीडिया यूजर्सना माकडांशी संबंधित व्हिडिओ पाहायला आवडतात. खरंतर छोट्या माकडां(Monkeys)मधला गोंडसपणा पुन्हा पुन्हा आपल्याला व्हिडिओ बघायला भाग पाडतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सर्वांनाच तो आवडलाय.

सोशल मीडियावर शेअर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक माकड आरामात बसलेलं दिसतंय. त्यानंतर पाण्याचे बुडबुडे त्याच्याजवळ येऊ लागतात. ज्याला तो माकड पकडण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, की हे माकड काय करू पाहतंय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडलाय, की ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. चला तर मग पाहू या हा क्यूट व्हिडिओ.

लाइक्स आणि कमेंट्स माकडाचा हा अतिशय गोड व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. babutripathi87 नावाच्या अकाउंटवरून व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओवर आतापर्यंत हजारो कमेंट्स आणि लाइक्स पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी लाइक्सचा वर्षाव केलाय. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडलाय. प्रत्येकजण माकडाला खूप हुशार असल्याचं सांगतायत.

‘लहानपणी तुम्हीही असंच करायचा’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणतो, की तो लहान मुलासारखा खेळत आहे. तर दुसरीकडे काही यूजर्सनी त्यांच्या मित्रांना टॅग करताना लिहिलंय, बघा लहानपणी तुम्हीही असंच करायचा. एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडलाय.

शेंगदाण्याचं कर्ज फेडण्यासाठी 11 वर्षांनंतर भारतात परतले बहीण-भाऊ! Photo Viral

Video : तुम्ही कधी घोड्याला रडताना पाहिलंय का? रडणारा घोडा व्हायरल

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.