अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारी “या” स्त्रीची कथा! वाचा चंचल शर्मा ची गोष्ट

कुठल्याही इतर पालकांप्रमाणेच ही महिला आपल्या मुलाला चांगले आयुष्य देण्याचा सतत प्रयत्न करत असते.

अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारी या स्त्रीची कथा! वाचा चंचल शर्मा ची गोष्ट
Chanchal Sharma Driving e rikshawImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 4:39 PM

सिंगल मदर ही खूप अवघड गोष्ट आहे. खरं तर एकट्या व्यक्तीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणंच फार मोठी गोष्ट असते. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये राहणाऱ्या चंचल शर्माने आपली सर्व जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. चंचल शर्मा ई-रिक्षा चालवायचे काम करतात. ई-रिक्षाचे काम बहुतेक पुरुषांद्वारे चालविल्या जातात. या महिलेची कथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. उदरनिर्वाहासाठी ही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ई-रिक्षा चालवते. सकाळी 6.30 वाजल्यापासून ती आपले वाहन ( ई-रिक्षा) सुरु करते. दिवसभर ती हे काम न थकता करते.

चंचल नोएडा सेक्टर 62 ते नोएडा सेक्टर 59 दरम्यान ई-रिक्षा चालवते. जेव्हा त्या रिक्षा चालवतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे जवळजवळ अशक्य आहे. कारण चंचल शर्मा तिच्या मुलाला घेऊन रिक्षा चालवते.

मुलाच्या जन्मानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी चंचलने नोकरीच्या शोधात सुरुवात केली. मात्र त्यानंतर आपल्या मुलाला कुठेही सोडण्याची व्यवस्था नसल्याने महिलेला ई-रिक्षा खरेदी करावी लागली.

चंचल आपल्या पतीपासून विभक्त झालीये. ती एका खोलीत आईसोबत राहते. तिची आईही गाडीवर कांदे विकते. दिवसाच्या 700 रुपयांच्या कमाईपैकी 300 रुपये चंचलला कर्ज देणाऱ्या खासगी एजन्सीकडे जातात.

ई-रिक्षांमुळे आता चंचल शर्मा अशा प्रकारे आपल्या मुलाला आपल्याजवळ ठेवू शकते. कुठल्याही इतर पालकांप्रमाणेच ही महिला आपल्या मुलाला चांगले आयुष्य देण्याचा सतत प्रयत्न करत असते.

आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....