VIDEO : मोबाईल हवा म्हणून माकडाने दाखवला समजूतदारपणा! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये माकड माणसांप्रमाणेच वागताना दिसते आहे. ते सुद्धा अशा समजुतीने की पाहून सर्वांना आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस मोठ्या आनंदाने आपला मोबाईलमध्ये काहीतरी करत आहे.

VIDEO : मोबाईल हवा म्हणून माकडाने दाखवला समजूतदारपणा! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!
माकडाचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 11:33 AM

मुंबई : सोशल मीडियावर हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार वेगाने लोकप्रिय होतात. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांचे व्हिडीओ इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या अजबगजब व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही धम्माल चर्चा सुरू असते. (The video of the monkey holding a mobile phone went viral on social media)

हे मजेदार व्हिडिओ लोक त्यांच्या फोन आणि लॅपटॉपवर सेव्ह करतात. कारण हे व्हिडीओ एकदा पाहून आपले मन भरत नाही. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये माकड माणसांप्रमाणेच वागताना दिसते आहे. ते सुद्धा अशा समजुतीने की पाहून सर्वांना आश्चर्य वाटेल. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस मोठ्या आनंदाने आपला मोबाईलमध्ये काहीतरी करत आहे.

त्याचवेळी त्याच्या जवळ एक माकड सुद्धा अगदी वेगळ्या शैलीत बसले आहे. मोबाईल चालवणाऱ्या व्यक्तीला माकड वारंवार स्पर्श करतो आहे. मग ज्या व्यक्तीच्या हातात फोन आहे ती व्यक्ती माकडाच्या कानामध्ये काहीतरी सांगताना दिसते आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो माकडही त्या व्यक्तीच्या कानात काहीतरी कुजबुजते. त्यानंतर माकड थोड्यावेळ खुर्चीवर शांत बसते. काही वेळेने तो व्यक्ती त्याच्या हातातील मोबाईल माकडाच्या हातामध्ये देतो.

माकड देखील मोबाईल घेतो आणि तो चालवू लागतो. त्याच वेळी, जवळ बसलेली व्यक्ती माकडाकडे काळजीपूर्वक पाहत राहते. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. खरं तर, माकडाने ज्या प्रकारे मोबाईल मागितला, ते पाहून लोक खूश झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर naturewildes नावाच्या इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Viral Video : फुटबॉलच्या मैदानात गायीचा धुडगूस, प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे डिफेंडिंग स्किल, पहा रंजक व्हिडिओ

PHOTO | World’s Largest Aquariums : जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय 5 मत्स्यालय

Video | स्विमिंग पूलमध्ये महिला आरामात झोपली, जवळ येताच कुत्र्याने केला भलताच कारनामा, एकदा पाहाच !

(The video of the monkey holding a mobile phone went viral on social media)

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....