VIDEO : हम भी किसी से कम नहीं… म्हणत पुण्यातील महिलांचा मराठी तडका! श्रीवल्लीवर थिरकल्या…

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर चित्रपटातील गाणे ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही स्वत: ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीये.

VIDEO : हम भी किसी से कम नहीं... म्हणत पुण्यातील महिलांचा मराठी तडका! श्रीवल्लीवर थिरकल्या...
पुण्यातील महिलांनी श्रीवल्ली गाण्यावर केला खास डान्स
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 12:14 PM

पुणे : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर चित्रपटातील गाणे ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही स्वत: ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीये. विशेष म्हणजे श्रीवल्ली गाण्यावर डान्स करण्यापासून महिला देखील स्वत: ला रोखू शकत नाहीयेत. त्यामध्येही पुणे म्हटंल्यावर काय उणे…

पुण्यातील महिलांचा श्रीवल्ली गाण्यावर जबरदस्त डान्स 

सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका कार्यक्रमामधील महिलांनी केलेला श्रीवल्ली गाण्यावरील डान्स चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रीयन महिलांनी श्रीवल्ली गाण्यावर ठेवा धरला आहे. पुण्यात संदीप बेलदरेंनी खास महिलांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात धडाकेबाज सूत्रसंचालन करणारे संदीप पाटील देखील होते. यावेळी महिलांनी चक्क स्टेजवर खास तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…या गाण्यावर मराठी तडका देत जबरदस्त डान्स करत हम भी किसे से कम नहीं हे दाखून दिले.

इथे पाहा महिलांच्या डान्सचा व्हिडीओ!

श्रीवल्ली या गाण्यावर प्रत्येकजण डान्स करतो आहे. काही दिवसांपूर्वी एका बापलेकीचा याच गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्रावोने देखील चक्क मैदानामध्येच या गाण्यावर डान्स केला होता. डेव्हिड वॉर्नरनेही चित्रपटातील गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्या मुली हा डान्स करत आहेत. वॉर्नरने स्वतः व्हिडीओ बनवून ‘मैं झुकेगा नहीं’वरील पुष्पा चित्रपटाचा एक सीन शेअर केला होता.

संबंधित बातम्या : 

Video : जिंदगी एक सफ़र है सुहाना…! तुम्ही कधी माकडाला सायकल चालवताना पाहिले आहे का? पाहा व्हायरल व्हिडिओ…

VIDEO : हे काय आक्रित घडलं? आकाशातील हजारो पक्षी जमिनीवर धडाधडा कोसळले… काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

फोन पळविणाऱ्या ‘या’ मुलीला काय समजावुन सांगतोय हा दुकानदार? Emotional video viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.