AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पिकनिकची मजा घ्या पण जरा जपून, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4.4 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

VIDEO : पिकनिकची मजा घ्या पण जरा जपून, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल
व्हिडिओ शूट करताना अचानक साप आलाImage Credit source: Zee News
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 6:20 PM

वेगवेगळ्या पर्यटन स्थळी भेट देणे आणि फोटो, व्हिडिओ काढणे प्रत्येकालाच आवडते. आजकाल अशा ठिकाणी वेगवेगळ्या रिल्स काढत सोशल मीडियावर शेअर करण्याचा जणू ट्रेंडच सुरु आहे. रिल्स व्हिडिओ बनवणे (Making Reels Video) आणि सोशल मीडियात प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेक लोक धोकादायक कृती (Dangerous Things) करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

काय आहे व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये एक तरुण कुठल्या तरी माऊंटेन परिसरात पिकनिकला गेला आहे. डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यामध्ये पोहण्याचा मोह तरुणाला आवरता आला नाही. झऱ्याच्या पाण्यात अंघोळ करताना त्याने कुटुंबातील कुणाला तरी व्हिडिओ बनवायला सांगितला. व्हिडिओ शूट करत असताना जे दिसले ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Noman Hasan (@noman_malya)

नदी, ओढे, झरे यामध्ये अनेक जलचर सजीव असतात. यापैकी काही प्राणी आपल्यासाठी धोकादायक ठरतात. व्हिडिओतील तरुणासोबतही काही असे झाले. तरुण झऱ्याच्या पाण्यात झोपून व्हिडिओ काढत आहे. इतक्यात तरुणाच्या मागे एक सफेद रंगाचा साप येताना दिसत आहे.

सापाचे नाव ऐकताच तरुणाची भांबेरी

सापाला पाहिल्यानंतर व्हिडिओ शूट करणारी तरुणाची मैत्रिण तरुणाला त्याच्या मागे साप असल्याचे ओरडून सांगत आहे. सापाचे नाव ऐकताच तरुणाची चांगलीच धांदल उडाली आणि तो धावत पाण्याच्या बाहेर आला.

सोशल मीडियावर व्हिडिओ अधिक व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4.4 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. तसेच या व्हिडिओवर विविध कमेंट्स येत आहेत.

पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.