बेडूक खातीये ती! जितका धक्कादायक तितकाच किळसवाणा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका प्लेटमध्ये खूप शिजवलेले बेडूक सर्व्ह केले गेले आहेत आणि समोर बसलेली मुलगी चॉपस्टिकमधून ते उचलून खात आहे.

बेडूक खातीये ती! जितका धक्कादायक तितकाच किळसवाणा व्हिडिओ
eating frogImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 4:49 PM

जगात खाण्यापिण्याची कमतरता नाही. आपण फक्त खाण्यासाठी जगतो आणि काहीही खाईल असं म्हणणारे अनेक लोक तुम्हाला या जगात सापडतील. तसं तर जगात असे अनेक लोक आहेत जे खरोखरच काहीही खातात. एरवी लोक मांसाहाराच्या नावाखाली चिकन, मटण, मासे आणि अंडी खातात, पण तुम्हाला माहित आहे का की अनेक देशांमध्ये लोक कीटक आणि इतर अनेक जीवदेखील खातात, हे जाणून कोणत्या तुम्हाला उलट्या होऊ शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी अतिशय विचित्र गोष्ट खाताना दिसत आहे. अशी गोष्ट जी पाहिल्यावर तुम्हाला उलट्या होतील की काय असं वाटू शकतं.

खरं तर ही मुलगी शिजवलेला बेडूक मोठ्या मजेत खाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका प्लेटमध्ये खूप शिजवलेले बेडूक सर्व्ह केले गेले आहेत आणि समोर बसलेली मुलगी चॉपस्टिकमधून ते उचलून खात आहे. जणू ती चिकन किंवा मटणाचा तुकडा खात आहे.

आता हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला उलट्या होणार नाहीत, मग आणखी काय होईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल आणि म्हणाल बेडूक कोण खातं?

मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारताच्या ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये लोक बेडूकाचे मांस आणि केवळ बेडूकच नव्हे तर लाल मुंग्यांसह अनेक प्रकारचे कीटक खातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एमव्हीकेबॅंगर्स नावाच्या आयडीने हा धक्कादायक व्हिडिओ शेअर केलाय.

आतापर्यंत 24 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे, तर 2 लाख 4 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी म्हणतंय की ही मुलगी नक्कीच नवीन ट्रेंड आणेल, तर कुणी याला ‘फ्रोगोना’ व्हायरस असं नाव दिलं आहे. ती मोठ्या आवडीने बेडूक कसे खात आहे हे पाहून काही युजर्स हैराण झाले आहेत.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.