रोटी बनवताना व्हायरल झाला एका सुंदर पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ, जाणून घ्या कोण आहे ही मुलगी?

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडीओत दिसणारी मुलगी पाकिस्तानी असल्याचं आता समोर आलंय. पण अचानक रातोरात इंटरनेटवर गाजलेली ही मुलगी कोण आले? हे कुणालाही माहिती नव्हतं.

रोटी बनवताना व्हायरल झाला एका सुंदर पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ, जाणून घ्या कोण आहे ही मुलगी?
Amina Riyaz Viral Video
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 3:35 PM

मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एका मुलीचा रोटी बनवतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्या मुलीच्या सुंदरतेवर भाळले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडीओत दिसणारी मुलगी पाकिस्तानी असल्याचं आता समोर आलंय. पण अचानक रातोरात इंटरनेटवर गाजलेली ही मुलगी कोण आले? हे कुणालाही माहिती नव्हतं. (Pakistani girl Amina Riaz’s cooking Video goes viral)

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सर्वांना भुरळ घालणारी ही मुलगी पाकिस्तानच्या कराची शहरातील आहे. या मुलीचं नाव अमिना रियाज आहे. या मुलीचं वय 15 वर्षे आहे. अमिना खानाबदोश समुदायाची आहे. काही लोक स्टार बनण्यासाठी स्वत:चे व्हिडिओ शेअर करतात. मात्र, अमिनाने असं काहीही केलं नाही. तर अमिनाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. सोशल मीडियावर अमिनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पत्रकारांनी अमिना आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला.

View this post on Instagram

A post shared by @ekiya5

अमिनाचा एक इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. या व्हिडीओचे 300k फॉलोअर्स आहेत. या पेजवर घरातील काम जसं की भाजी चिरणे, जेवण बनवणे आणि फळं चिरणं असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत. अमिनाचे अनेक व्हिडीओ फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातील लोकही लाईक करत आहेत. त्यामुळेच अमिनाचे अनेक व्हिडीओ भारतामध्येही व्हायरल होत आहेत. अनेक लोकांनी तर अमिनाचे व्हिडीओ स्वत:च्या अकाऊंटवरुनही शेअर केले आहेत. तसंच तिच्या सुंदरतेचं स्तुती करताना थकत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by @ekiya5

संबंधित बातम्या : 

Video | अर्धनग्नावस्थेत चर्चवर चढला, आग लावण्याचा प्रयत्न, नंतर पोलिसांनी काय केलं ? पाहा व्हिडीओ

Video | भर मंडपात मित्राने दिलं भलतंच गिफ्ट, नजर टाकताच नवरी लाजली, व्हिडीओ एकदा पाहाच

Pakistani girl Amina Riaz’s cooking Video goes viral

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.