टीव्ही DTH डिश तिरकी का असते? सरळ असती तर काय झालं असतं? जाणून घ्या…

DTH अँटेना तिरका पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. मग जर हा अँटेना सरळ असता तर काय झालं असतं, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. डीटीएच अँटेना सरळ बसवल्यास काय होईल? याचंच उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

टीव्ही DTH डिश तिरकी का असते? सरळ असती तर काय झालं असतं? जाणून घ्या...
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 5:15 PM

मुंबई : टीव्हीसाठीचा डीटीएच अँटेना (DTH Antenna) नेहमी तिरका असतो. त्याला पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा DTH अँटेना नेहमी तिरका का असतो? त्यामागे काही कारणं आहेत. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर हे अँन्टेना तिरके (Tilted) नसते तर काय झालं असतं? याच्या तळाशी आम्ही गेलो तेव्हा त्याची काही कारणं समोर आली. ती पाहूयात…

डीटीएच अँटेना तिरका का असतो?

डीटीएच अँटेना तिरका असण्यामागे खास कारण आहे. जेव्हा त्याला तिरकं मव्हे तर सगळ ठेवलं तर ते त्याचं काम करू शकणार नाही. डीटीएच अँटेना तिरका असल्याने तो पटकन सिग्नल कॅप्चर करू शकतो आणि त्याचं टीव्हीमधील चित्रांमध्ये रूपांतर होतं. अँटेना तिकरा नसल्यास ते होऊ शकणार नाही. ते तिरकस करण्यामागील कारण म्हणजे त्याची रचना. त्याच्या तिरकसपणामुळे, जेव्हा किरणं त्याच्या पृष्ठभागावर आदळतात तेव्हा ते पुन्हा मागे परावर्तित होत नाही. त्याच्या डिझाइनमुळे हे बीम फोकसवर केंद्रित आहे. हे फोकस पृष्ठभागाच्या माध्यमापासून थोड्या अंतरावर ठेवण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सरळ बसवल्यास काय होईल?

हा अँटेना तिरका पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. मग जर हा अँटेना सरळ असता तर काय झालं असतं, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. डीटीएच अँटेना सरळ बसवल्यास काय होईल? याचंच उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. जर आपण DTH अँटेना सरळ ठेवला तर बीम त्याच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतर परत परावर्तित होईल. ज्यामुळे बीम फोकसवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. त्यमुळे ते सगळ ठेवता येणार नाही. डीटीएच अँटेना ऑफसेट आहे. ते आतील बाजूस थोडेसे वाकलेले आहे. जेव्हा सिग्नल या पृष्ठभागावर आदळतात, तेव्हा ते अँटेनामध्ये स्थापित फीड हॉर्नवर केंद्रित होतात. या फीड हॉर्नला सिग्नल मिळतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.