Video | दोन लहान मुलांची जुंपली, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण, बघ्यांची गर्दी, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुलं जोरदार भांडण करत आहेत.

Video | दोन लहान मुलांची जुंपली, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण, बघ्यांची गर्दी, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
wwf viral video
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 3:45 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुलांचे जोरदार भांडण झाले आहे. त्यांच्या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (two small children fighting video went viral on social media)

दोन्ही मुलांच भांडण विकोपाला गेलं

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन मुलं दिसत आहेत. ही मुलं एकमेकांना मारत आहेत. कोणत्यातरी गोष्टीवरुन दोघांमध्ये बिनसल्यामुळे हे दोघेही एकमेकांवर हल्ला करत आहेत. यामध्ये दोन्ही मुलं एकमेकांचं किंचितही ऐकत नसल्यामुळे त्यांचं भांडण विकोपाला गेलं आहे. मुंलांच्या याच भांडणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

भांडण सुरु असताना बघ्यांची गर्दी

या व्हिडीओमध्ये दोघांचे भांडण सुरु असताना बघ्यांनी गर्दी केली आहे. भांडणात ही दोन्ही मुलं एकमेकांवर दगडफेकसुद्धा करताना आपल्याला दिसतात. तसेच यातील एक मुलगा झाडाची फांदी हातामध्ये घेत दुसऱ्या मुलावर हल्ला करतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोन मुलांचे कडाक्याचे भांडण सुरु असताना बाजूला उभे असलेले लोक हे भांडण सोडवण्याची कसलीही तसदी घेत नाहीयेत. याच कारणामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तरीदेखील सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा unnyvideos1377 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 700 नेटकऱ्यांनी लाईक केले आहे. तसेच व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | भोजपुरी गाण्यावर काकूंचा ‘धमाका डान्स’; हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !

Video | लोकांनी गजबजलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलेचा प्रताप, सर्वांसमोरच लागली केसांसोबत खेळायला, पाहा व्हिडीओ

Video | ओह तेरी! बघता बघता तरुणाने ब्रिजवरून थेट उडीच मारली, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…

(two small children fighting video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.