Video | लाथा-बुक्क्या अन् धरपकड, दोन तरुणींची भर रस्त्यात मारामारी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये दोन तरुणी एकमेकांना लाथा, बुक्क्या मरत असून भर रस्त्यात भांडण खेळताना दिसत आहे. दोन तरुणींची ही मारामारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Video | लाथा-बुक्क्या अन् धरपकड, दोन तरुणींची भर रस्त्यात मारामारी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
young girl fight viral video
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 9:46 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामधील काही व्हिडीओ अगदीच मजेदार असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर तुम्हाला चकित करणारा आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी एकमेकांना लाथा, बुक्क्या मारत असून भर रस्त्यात भांडण खेळताना दिसत आहेत. दोन तरुणींची ही मारामारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (two young girls fighting on road video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही तरुणी उभ्या आहेत. या तरुणींपैकी दोन तरुणी एकमेकांना भिडल्या आहेत. एकीने लाल तर दुसऱ्या तरुणीने पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे. कोणत्यातरी कारणावरुन या दोघी एकमेकांना भांडत आहेत. बाकीच्या तरुणी लागलेले भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र, रागात आल्यामुळे भांडण करणाऱ्या तरुणी कोणालाही दाद देत नाहीयेत.

तरुणी एकमेकींना लाथा-बुक्क्या मारत आहेत

व्हिडीओमधील तरुणी एकमेकांवर जोरदार हल्ला करत आहेत. त्या एकमेकींना लाथा-बुक्क्या मारत आहेत. एवढंच नव्हे तर त्या एकमेकांचे केस ओढत असल्याचेसुद्धा दिसतेय. तसेच त्या एकमेकींचे कपडेसुद्धा ओढत आहेत. तरुणींमधील या बेधडक भांडणामुळे सगळेच अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ 

View this post on Instagram

A post shared by @kaintgalbaatt

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भर रस्त्यात तरुणींची ही मारामारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हे भांडण पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला kaintgalbaat या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | रस्त्यावर पाणी, मोठे दगड, खांद्यावर दुचाकी घेऊन पठ्ठ्या निघाला; ‘बाहुबली’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा

Video | भोजपुरी गाण्यावर चिमुकली थिरकली, जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल

(two young girls fighting on road video went viral on social media)

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.