Video : ‘तेरे इश्क मे नाचेंगे’ गाण्यावर रस्त्यातच धमाकेदार डान्स, पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!

काही व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. तर काही व्हिडीओ असे असतात की, जे पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. एक असाच व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : 'तेरे इश्क मे नाचेंगे' गाण्यावर रस्त्यातच धमाकेदार डान्स, पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!
funny dance video
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 2:51 PM

मुंबई : सोशल मीडियावर तुम्ही एक्टिव्ह असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहायला किंवा वाचायला मिळतील काही सांगता येत नाही. अनेक गोष्टी पाहून अनेकदा तुम्हाला हसू येतं तर काही व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. तर काही व्हिडीओ असे असतात की, जे पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. एक असाच व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओवर यूजर्सही चांगलेच मजा घेताना पाहायला मिळत आहेत. एका व्यक्तीने धमाकेदार डान्स पाहून तुम्हाला हसू आवरल्याशिवाय राहणार नाही. (Dance video of a person from Gorakhpur goes viral on social media)

अनेक लोकांना डान्स करण्याची मोठी आवड असते. तर काही लोकांचा डान्स तुम्ही पाहत राहता. या व्हिडीओबाबतही काहीसं असंच होत आहे. ज्या प्रकारे या व्यक्तीने डान्स केला आहे, तो मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की बॅकग्राऊंडमध्ये तेरे इश्क मे नाचेंगे गाणं चालू आहे. तर जवळच एका महिलेची मूर्ती ठेवली आहे. त्या मूर्तीला पकडून तो व्यक्ती असा डान्स करतो की लोकांना नेमकं हे काय होतं आहे, याच अंदाज बांधणं कठीण जात आहे. सर्वात प्रथम हा व्हिडीओ पाहा…

व्हिडीओ पाहून तुम्हीही नाचू लागाल!

हा धमाकेदार डान्सचा व्हिडीओ पाहून तुमचंही मन नाचू लागेल. जो व्यक्ती हा व्हिडीओ पाहतोय त्याला नाचावसं वाटतंय. फेसबुकवर हा व्हिडीओ गुदगुदी ऑफ गोरखपूर नावाने शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरतोय. हा व्हिडीओ आतापर्यंत 85 हजार लोकांनी पाहिला आहे. तसंच या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्स अनेक मदेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा

Video | भर मंडपात मित्राने दिलं भलतंच गिफ्ट, नजर टाकताच नवरी लाजली, व्हिडीओ एकदा पाहाच

Dance video of a person from Gorakhpur goes viral on social media

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.