मूवमेंट है भाई मूवमेंट है! नवरदेवाने वाचवली नवरी, व्हिडीओ व्हायरल

ही घटना पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे प्रभावित होतात.

मूवमेंट है भाई मूवमेंट है! नवरदेवाने वाचवली नवरी, व्हिडीओ व्हायरल
Marriage viral videoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 5:38 PM

लग्नाशी संबंधित अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. असे अनेक व्हिडिओ आहेत जे तुम्हाला विचार करायला लावतात की असं कधी होऊ शकतं का? सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर विचार करत बसाल. आजच्या काळात आपलं लग्न खास व्हावं यासाठी लोक वेगवेगळे प्लॅन्स करतात आणि का नाही हा दिवस सगळ्यांसाठीच खूप खास असतो. त्यामुळे अनेक वेळा लग्नाच्या विधींदरम्यान वधू-वर असं काही करतात की जे व्हायरल होतं. हा व्हिडीओ बघा जयमालाच्या वेळी गडबड होते आणि नवरदेव फिल्मी स्टाईलमध्ये आपल्या नवरीला वाचवतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून वधू-वरांच्या जयमाला सोहळ्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं दिसत आहे.

स्टेजवर नवरी स्वार होताच ती गोल-गोल फिरू लागते आणि या काळात स्टेज तुटून नवरी जवळजवळ पडणारच असते, पण नवरदेव तिला फिल्मी स्टाईलमध्ये वाचवतो.

ही घटना पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे प्रभावित होतात.

हा व्हिडिओ इंटरनेटवर videonation.teb नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. व्हिडिओला 2600 हून अधिक लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

लोक व्हिडिओवर कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. एका युझरने लिहिले, ‘व्वा! काय मूवमेंट आहे भाऊ..!”

त्याचसोबत आणखी एका युझरने यावर कमेंट करत लिहिले की, ‘असे नवरदेव खरोखरच लकी असणाऱ्यांनाच भेटतात..!

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.