VIDEO: ढोलकीच्या तालावर मुलाने असा काही आळवला सूर; गाणं ऐकून नेटिजन्स म्हणाले…

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वत्र व्हायरल होते. तसेच एखाद्या व्यक्ती एका रात्रीमध्ये फेमस होतो. खरं तर, सोशल मीडियावरील काही पोस्ट अत्यंत मनोरंजनात्मक असतात.

VIDEO: ढोलकीच्या तालावर मुलाने असा काही आळवला सूर; गाणं ऐकून नेटिजन्स म्हणाले...
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 11:01 AM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वत्र व्हायरल होते. तसेच एखाद्या व्यक्ती एका रात्रीमध्ये फेमस होतो. खरं तर, सोशल मीडियावरील काही पोस्ट अत्यंत मनोरंजनात्मक असतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. (Video of a boy singing in a train goes viral on social media)

काही दिवसांपूर्वी सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) चा एक व्हिडीओ समोर आला होता त्या व्हिडीओमुळे तो एका रात्रीमध्ये फेमस झाला. तसाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ढोलकीच्या तालावर हनी सिंहचे ‘पार्टी आल नाईट…’ हे गाणे अगदी वेगळ्या पद्धतीने गात आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेनमध्ये एक मुलगा रॅपर हनी सिंहचे गाणे ‘पार्टी ऑल नाईट …’ हे गाणे मजेदार पद्धतीने ढोलकीच्या तालावर खूप वेगळ्या पद्धतीने गात आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

व्हिडिओमध्ये मुलाचे गाणे आणि त्याचे चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे आहेत. या मुलाच्या आवाजात हे गाणे ऐकून लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. जेव्हापासून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, तेव्हापासून लोक त्याला प्रचंड पसंती देत ​​आहेत. म्हणूनच, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एक युजर्सने लिहिले आहे की, या मुलाचा आवाज खूप चांगला आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, त्याचा आवाज आणि त्याची गाणे म्हणण्याची पध्दत अत्यंत चांगली आहे, त्याला प्रसिध्दी मिळाली पाहिजे. एका युजर्सने लिहिले आहे की, देवा या लहान मुलाला योग्य मार्ग दाखव.

संबंधित बातम्या : 

गाडीच्या छतावर स्वत:ला बांधलं, 180 किमीच्या वेगाने पळवली गाडी, VIDEO पाहून फुटेल घाम!

Video | लग्नाचं टेन्शन विसरून नवरी पाणीपुरी खाण्यात बिझी!, इंटरनेटवरील चर्चित व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती…

Video | कॅमेऱ्याला पाहून नवरीचा अजब कारनामा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

(Video of a boy singing in a train goes viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.