VIDEO : खतरनाक व्हिडीओ! 6 सिंहांसह महिलेची जंगलात सवारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले हा निव्वळ वेडेपणा…

सोशल मीडियावर (Social media) कधी कोणते व्हिडीओ व्हायरल होतील हे सांगणे थोडे अवघडच आहे. कारण कधी-कधी सोशल मीडियावर खतरनाक आणि श्वास रोखून धरायला लावणे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. हे व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्याला स्वत: च्या डोळ्यांवर देखील विश्वास बसत नाही.

VIDEO : खतरनाक व्हिडीओ! 6 सिंहांसह महिलेची जंगलात सवारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले हा निव्वळ वेडेपणा...
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 12:05 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी कोणते व्हिडीओ व्हायरल होतील हे सांगणे थोडे अवघडच आहे. कारण कधी-कधी सोशल मीडियावर खतरनाक आणि श्वास रोखून धरायला लावणे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. हे व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्याला स्वत: च्या डोळ्यांवर देखील विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, एक महिला 6 सिंहांबरोबर जंगलात फिरत आहे. हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आणि आर्श्चयचकित करणारा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढू शकतात. काही लोकांनी तर हा निव्वळ वेडेपणा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण तो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडिओ विशेष: जंगलात शूट करण्यात आला आहे.

आपण हा व्हिडीओ व्यवस्थित बघितला तर आपल्या लक्षात येईल की, ही महिला या सिंहांना अजिबात घाबरत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल देखील बघायला मिळते आहे. इंस्टाग्रामवर safarigallery नावाच्या अकाऊंटवरून हा खतरनाक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आयुष्यात कधीतरी असे काम करा जे तुम्हाला घाबरवते. मग तुम्हाला हे करून पहायला आवडेल का?” या व्हिडीओवर एका युजरने कमेंट करताना लिहिले की, जर या सिंहाने हल्ला केला नाहीतर तर असे काहीतरी करायला नक्कीच आवडेल.

संबंधित बातम्या : 

Viral video : चिमुरडीने आपल्या रिपोर्टिंगने युजर्सचे मन जिंकले, नेटकरी कमेंट करून म्हणाले …

Video | रेडा थेट आला अन् थेट हल्ला केला, रेस्टॉरंटमधील माणूस गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.