VIDEO : कारवर चढून भन्नाट स्टंट करु लागला, पण बोंबललाच! व्हिडिओ पाहून म्हणून लोक म्हणाले, काय झालं हिरोपंती?

सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे (Stunts) व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर असे काही स्टंट केले जातात, जे बघून मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहतात.

VIDEO : कारवर चढून भन्नाट स्टंट करु लागला, पण बोंबललाच! व्हिडिओ पाहून म्हणून लोक म्हणाले, काय झालं हिरोपंती?
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 2:22 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. त्यामध्ये जास्त करून स्टंटचे (Stunts) व्हिडीओ असतात. काही व्हिडीओमध्ये तर असे काही स्टंट केले जातात, जे बघून मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ आवडीने पाहते. सध्यातर एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

तरूणाचा स्टंटचा व्हिडीओ व्हायरल 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. त्याचवेळी एक मुलगा गाडीच्या मागच्या बाजूला चढून पायवर करून हातांवर उभ्या राहण्याचा प्रयत्न करतो आहे. यादरम्यान त्याचे काही मित्र त्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. मुलगा गाडीवर हात ठेवून उभा राहण्याचा प्रयत्न असतानांच त्याचा तोल जातो आणि तो थेट गाडीच्या काचेवर पडतो. विशेष म्हणजे हा मुलगा ज्या काचेवर पडतो, ती गाडीची काच देखील फुटते.

हा व्हिडीओ 10 शेकंदाचा आहे. व्हिडीओ बघितल्यानंतर नेटकरी या तरूणाला काय झालं हिरोपंती असे विचारताना दिसत आहेत. स्टंट सुरू असताना पुढच्याच क्षणी असे काही घडेल याची कल्पना त्या मुलाने किंवा त्याच्या मित्रांनीही केली नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर The Darwin Awards नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 10 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO : खतरनाक व्हिडीओ! 6 सिंहांसह महिलेची जंगलात सवारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले हा निव्वळ वेडेपणा…

Viral video : चिमुरडीने आपल्या रिपोर्टिंगने युजर्सचे मन जिंकले, नेटकरी कमेंट करून म्हणाले …

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.