Video | मानवी वस्तीत मगर शिरल्याने एकच खळबळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या असाच एक चकित करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर थेट मानवी वस्तीमध्ये घुसली असून ती रस्त्यावर फिरते आहे.

Video | मानवी वस्तीत मगर शिरल्याने एकच खळबळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
crocodile
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 11:18 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ मजेदार असतात. तर काही व्हिडीओ हे अंगाचा थरकाप उडवतात. सध्या असाच एक चकित करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर थेट मानवी वस्तीमध्ये घुसली असून ती रस्त्यावर फिरते आहे. दांदेलीमधील (Dandeli) कोगिलबान (Kogilban) गावातील ही घटना आहे. (video of crocodile found in kogilban village karnataka went viral on social media)

भर वस्तीत मगर घुसली

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मोठी मगर दिसते आहे. ती एका वस्तीमध्ये घुसली असून मोठ्या दिमाखात भर रसत्यावर फिरते आहे. यावेळी रस्त्यामध्ये मगरीला पाहून कुत्रेसुद्धा जमा झाल्याचे दिसते आहे. मानवी वस्तीमध्ये आल्यामुळे व्हिडीओतील मगर थोडी गोंधळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मानवी वस्तीत मगर घुसल्याचे समजताच सगळीकडे गोंधळ उडाला आहे. रस्त्यावर कोणी दिसत नसले तरी लोकांचा आरडाओरडा सुरु असल्याचे व्हिडीओला पाहून समजते आहे.

वन अधिकऱ्यांनी मगरीला नदीत सोडले

हा व्हिडओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन अधिकारऱ्यांनी या वस्तीमध्ये येऊन मगरीला ताब्यात घेतले. तसेच या मगरीला नदीमध्ये सोडण्यात आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ :

मगरीच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगले अवाक् झाले आहेत. या महाकाय मगरीला पाहून लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात रिट्विट केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | लसीने भरलेले इंजेक्शन पाहून महिलेला फुटला घाम, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | नवरीने प्रेमाने रसगुल्ला खायला दिला, पण नवरदेवाने भलतंच काहीतरी केलं, व्हिडीओ व्हायरल

Video | वय झालं तरी तारुण्य संपलं नाही, आजोबांचा नातीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

(video of crocodile found in kogilban village karnataka went viral on social media)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.