पत्ते खेळत होता अचानक वडील आले, मग काय…कार्यक्रमच!

तुमच्यासोबत झालंय का असं काही? आजकाल सोशल मीडियावर याच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पत्ते खेळत होता अचानक वडील आले, मग काय...कार्यक्रमच!
father beating sonImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 3:36 PM

कोणत्याही मुलाच्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व असतं. इथूनच त्याच्या भविष्याचा पाया रचला जातो. पण, लहानपणी अनेकदा असं घडतं की, मुलांना जितकं अभ्यास कर असं सांगितलं जाईल तितकं ते करत नाहीत. नेमक्या अभ्यासाच्या वेळेतच बाहेर खेळायची, हिंडायची इच्छा होते. अनेक वेळा मुलं घरातून लपून-छपून खेळायला बाहेर पडतात, पण जेव्हा घरच्यांना याची माहिती मिळते तेव्हा मात्र मुलांचं काही खरं नसतं. तुमच्यासोबत झालंय का असं काही? आजकाल सोशल मीडियावर याच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक खूप हसतायत.

खरंतर या व्हिडीओमध्ये एक बाप आपल्या मुलाला चप्पलने बेदम मारहाण करताना दिसत आहे. तसं पाहिलं तर हे चुकीचं आहे, पण खेड्यापाड्यांत अजूनही अशी दृश्यं दिसतात की मुलं मित्रमैत्रिणींबरोबर खेळताना दिसली तर वडिलांचा पारा चढतो आणि मग त्यांना धु धु धुतलं जातं.

हा व्हिडिओही ग्रामीण भागातलाच आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी घरात काही मुलं आरामात बसून पत्ते खेळत आहेत.

दरम्यान, एका मुलाचे वडील तिथे पोहोचतात आणि मुलाला असे खेळताना पाहून चप्पल काढतात आणि मारायला लागतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये गमतीने लिहिले आहे की, ‘वडिलांचं हे असं प्रेम आजकाल संपुष्टात आलंय.”

22 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “उत्कृष्ट”

आणखी एका युझरने लिहिले की, “या प्रेमाने मुलांना, विशेषत: मुलांना योग्य मार्ग दाखवलाय…हे प्रेम कधीच कमी होणार नाही”.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.