Video: नवरीचा प्रश्न ऐकून नवरा बुचकळ्यात, बायकोला 7 वचन देणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

व्हिडीओमध्ये वधू आणि वर कॅमेऱ्यासमोर बसलेले आहेत. त्यावेळी वधूने असा काही प्रश्न विचारला की, वर एकदम विचारात पडला.

Video: नवरीचा प्रश्न ऐकून नवरा बुचकळ्यात, बायकोला 7 वचन देणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल
वधू तिच्या पतीला म्हणते की, लग्नापूर्वी अशी 7 वचनं दे की, जी तू लग्नानंतर पूर्ण करशील.
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 2:45 PM

लग्नाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात नवरा-नवरी लग्नमंडपातच वाद घालतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. अशावेळी बऱ्याचदा वऱ्हाडी मंडळी काडी टाकण्याचं काम करतात. त्यांना असे काही प्रश्न विचारतात, की त्यांच्यात वाद तयार होतात. सध्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये असाच काहीसा प्रसंग दिसून येत आहे. ( Video of husband giving 7 Promises in marriage to bride goes viral )

व्हिडीओमध्ये वधू आणि वर कॅमेऱ्यासमोर बसलेले आहेत. त्यावेळी वधूने असा काही प्रश्न विचारला की, वर एकदम विचारात पडला. वधू तिच्या पतीला म्हणते की, लग्नापूर्वी अशी 7 वचनं दे की, जी तू लग्नानंतर पूर्ण करशील. हा प्रश्न ऐकून वर चक्रावून जातो, आणि काही सेकंदासाठी शांत बसतो. हे पाहून वधू रागावते आणि म्हणते, तू माझ्यासाठी 7 वचनं नाही देऊ शकत?

पाहा व्हिडीओ:

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडताना दिसत आहे. वधूच्या प्रश्नावर वर शांत बसताना दिसत आहे. वधू त्याला वारंवार खोदून खोदून विचारते आहे. दे वेडिंग ब्रीज नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकजण आपल्या पर्सनल अकाऊंटवरुनही पोस्ट करत आहे, काही बायका हा व्हिडीओ आपल्या नवऱ्यासोबतही शेअर करत आहेत. याचा मूळ व्हिडीओ हा @idontsaycheese नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही पाहा:

Video: मेव्हणीने नवरीला भेटू देण्यासाठी तब्बल 74 हजार मागितले, नवरा थेट छतावर चढून नवरीजवळ पोहचला!

Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.