Video: गळात किंग कोब्रा घेऊन सर्पमित्राचे स्टंट, लोक म्हणाले, बाबा जपून, सापाचा काही भरवसा नसतो!

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये, माणूस आपल्या गळ्यात अतिशय विषारी किंग कोब्रा गुंडाळताना आपण पाहू शकता. ही व्यक्ती अतिशय आरामात आणि शांतपणे सापाशी खेळताना दिसते.

Video: गळात किंग कोब्रा घेऊन सर्पमित्राचे स्टंट, लोक म्हणाले, बाबा जपून, सापाचा काही भरवसा नसतो!
किंग कोब्राशी खेळणारा सर्पमित्र
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 12:04 PM

कोब्रा हा अतिशय विषारीच नाही तर त्याची लांबी इतर सापांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढू शकतात. व्हिडिओमध्ये एक माणसाने किंग कोब्रा गळ्यात गुंडाळलेला दिसतो. आपण पाहू शकता की, त्या व्यक्तीच्या गळ्याभोवती गुंडाळलेला कोब्रा खूप मोठा आणि धोकादायक दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. लोक म्हणतात की हा वेडेपणा आहे.(Video of man playing with cobra wrapped around his neck goes viral on social media)

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये, माणूस आपल्या गळ्यात अतिशय विषारी किंग कोब्रा गुंडाळताना आपण पाहू शकता. ही व्यक्ती अतिशय आरामात आणि शांतपणे सापाशी खेळताना दिसते. असं दिसते की हा माणूस विषारी सापांना अजिबात घाबरत नाही. आपण या व्यक्तीला प्रेमाने सापाची काळजी घेताना आणि त्याला स्पर्श करताना पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक नेटकरी आवाक झाले आहेत.

आधी हा व्हिडीओ पाहू.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर nature27_12 नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत कमेंट्स करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर, जिथे अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत, काहींनी हा खरा साप आहे का असा प्रश्न केला आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं की, हा वेडेपणा आहे. सापांना कसं चावायचं हे माहित आहे आणि ते तेच करतात. एक हिस आणि तुमचा मृत्यू. त्याचवेळी, दुसर्‍याने लिहले, हे का करतोस भाऊ? तिसऱ्याने म्हटलं, मी व्हिडिओवर विश्वास ठेवू शकत नाही. हा खरोखरचा साप आहे का? असा प्रश्ना त्याने विचारला.

हेही पाहा:

Video: हल्ला करणाऱ्या कुत्र्यावर वाघाची मावशी भडकली, मांजरीचा रुद्रावतार पाहून नेटकरी लोटपोट

Video | काय सांगता ! वाघ चक्क झाडावर चढला, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

 

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.