Video : बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला सैनिकाकडून जीवनदान, व्हायरल व्हिडीओने जिंकली सर्वांचीच मनं

सोशल मीडियावर Buitengebieden नावाच्या एका युजरने 11 जून रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ युजर्सना कमालीचा आवडला आहे.

Video : बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला सैनिकाकडून जीवनदान, व्हायरल व्हिडीओने जिंकली सर्वांचीच मनं
soldier saving dear
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 6:15 PM

मुंबई : सध्या कोरोनाचं संकट आणि आसपासच्या टेन्शनयुक्त वातावरणात प्रत्येकालाच सकारात्मक व्हिडीओ पाहायला आवडतात. त्यात प्राण्यांना वाचवणारे किंवा प्राणी आनंदी असणारे व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सैनिक हरणाच्या पाडसाला वाचवत आहे. हा व्हिडीओ नेटवर येताच प्रचंड व्हायरल झाला असून सैनिकाने सर्वांचीच मनं जिकली आहेत. (Video Of Soldier Saving Drowning baby Fawn Goes Viral Netizens Loved the Viral Video Somuch)

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या एका युजरने 11 जून रोजी पोस्ट केला. आतापर्यंत 44 हजारहून अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. या व्हिडीओमध्ये एका तलावात एक झाड पडलेलं दिसून येतंय ज्यावरुन घसरुन एक हरणाचं पाडस पाण्यात पडलं आहे. त्याचवेळी तेथे एक सैनिक येऊन त्या बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला सुखरुपने पाण्याबाहेर काढतो. हरणाला वाचवण्यासाठी सैनिक हळूहळू तुटलेल्या झाडावरुन सरकत पाण्याच्या मध्यभागी जातो आणि पाडसाला वाचवतो.

लोकांकडून प्रेमाचा वर्षाव

या व्हिडीओला नेटकरी तुफान व्हायरल करत आहेत. सोबतच या व्हिडीओला शेअर करताना कमेंट करुन आपले सैनिकाप्रतीचे प्रेम दर्शवत आहेत. आतापर्यंत हजारो युजर्सने हा व्हिडीओ पाहून लाईक देखील केला आहे. यातीलच काही हटके कमेट वाचा.

हे ही वाचा : 

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(Video Of Soldier Saving Drowning baby Fawn Goes Viral Netizens Loved the Viral Video Somuch)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.