VIDEO : मॅच हरल्यानंतर टेनिसपटूने जिंकलेल्या खेळाडूच्या कानाखाली काढला जाळ, पाहा व्हिडीओमध्ये नेमके काय घडले!

खेळ म्हटंल की, हार-जित आलीच. एकजण हारणारा असो तर एकजण जिंकणारा असतो. मात्र, हार फक्त खेळण्यापूर्तीच असते. नेहमीच खेळ खेलाडू भावनेने खेळला पाहिजे. पराभूत खेळाडू (Players) विजेत्या खेळाडूचे हस्तांदोलन करून किंवा पाठीवर थाप देऊन अभिनंदन करतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल.

VIDEO : मॅच हरल्यानंतर टेनिसपटूने जिंकलेल्या खेळाडूच्या कानाखाली काढला जाळ, पाहा व्हिडीओमध्ये नेमके काय घडले!
टेनिस मॅचमधील व्हिडीओ व्हायरलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:11 PM

मुंबई : खेळ म्हटंल की, हार-जित आलीच. एकजण हारणारा असतो तर एकजण जिंकणारा असतो. मात्र, हार फक्त खेळण्यापूर्तीच असते. नेहमीच खेळ खिलाडू भावनेने खेळला पाहिजे. पराभूत खेळाडू (Players) विजेत्या खेळाडूचे हस्तांदोलन करून किंवा पाठीवर थाप देऊन अभिनंदन करतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. एका टेनिस (Tennis) स्पर्धेदरम्यान एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे सामना हरलेल्या खेळाडूने हस्तांदोलन करून प्रतिस्पर्धी खेळाडूला जोरात कानाखाली लावली आहे. आता हाच व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

मायकेलने जोरदार कानशिलात लगावली

आयटीएफ ज्युनिअर्स स्पर्धेदरम्यान ही खतरनाक घटना घडली. 15 वर्षीय फ्रेंच खेळाडू मायकेल कौमने सामना हारला आणि त्याने जिंकलेल्या स्पर्धकाला कानाखाली लगावली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सामना हरल्यानंतर जेव्हा दोन्ही खेळाडू नेटवर पोहोचतात तेव्हा मायकेलने जोरदार कानशिलात लगावली. मात्र, मायकेलने असे का केले हे अद्याप समजू शकले नाहीये.

टेनिस मॅचमधील व्हिडीओ सोशल व्हायरल

टेनिस स्पर्धेदरम्यान घडलेल्या या घटनेची क्लिप फंक्शनल टेनिस पॉडकास्टने सोशल मीडियावर शेअर केली होती. जी नंतर काढून टाकण्यात आली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, एका टेनिस प्रशिक्षकाने नंतर हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला, जो व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाख 21 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर पोस्ट 1500 हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : कोंबड्यासोबत पंगा घेणे मुलाला पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!

VIDEO : बाईक रेसमधील हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, जिद्द कशाला म्हणतात, पाहा या व्हिडीओमधूनच!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.