VIDEO : दोन हत्तींमध्ये झाली जबरदस्त फायटिंग, पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!

सोशल मीडियावर (Social media) हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय होत आहेत. प्राण्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ (Video) इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात.

VIDEO : दोन हत्तींमध्ये झाली जबरदस्त फायटिंग, पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!
दोन हत्तींमध्ये भांडणे
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 9:48 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) हल्ली प्राण्यांचे व्हिडीओ फार लोकप्रिय होत आहेत. प्राण्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जात आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ (Video) इतके मजेशीर आणि मनोरंजन करणारे असतात की काही क्षणांतच ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडीओची एक वेगळीच हवा असते. सध्या असाच एक हत्तींचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ जंगलामधील दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये दोन हत्ती (Two elephants) दिसत आहेत.

पाहा दोन हत्तींमधील भांडणाचा व्हिडीओ 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, जंगलामध्ये दोन हत्तींमध्ये मारामारी सुरू आहे. बराच वेळ दोघांमध्ये जोरदार भांडण होते. दोघेही एकमेकांना खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगलामधील या दोन हत्तींची फायटिंग पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे हे दोन्हीं हत्ती माघार घेण्यास तयार नाहीत. बऱ्याच वेळ या दोघांची फायटिंग सुरू राहते. पण शेवटी दोघेही शांत होतात आणि ऐकमेंकांकडे बघत वेगळ्या रस्त्याने जातात.

इथे पाहा हत्तींचा व्हायरल झालेला व्हिडीओ 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर A Girl Who Loves Animals नावाच्या YouTube चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बरेच वर्षे जुना आहे, पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की केवळ एक माणूसच नाही तर शांत दिसणारा हत्तीही आपल्या भांडणे करतो. हा व्हिडीओ किती व्हायरल झाला आहे, याचा अंदाज याला मिळालेल्या व्ह्यूजवरून लावता येतो. हा व्हिडिओ आतापर्यंत 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : ट्रेनबाहेर मुली करत होत्या डान्स, TTEची प्रतिक्रिया पाहून नेटकरी म्हणाले, हा असा पळाला की त्याच्या समोर कोरोनाच नाचतोय!

VIDEO : डान्समध्ये स्टंट दाखवणे मुलांना पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.