Video : दोन वृद्ध एकमेकांना भिडले, त्यांचा जोश पाहून तुम्हीही थक्क व्हाल; पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध चांगलीच कुस्ती खेळताना दिसत आहेत. सहसा ज्या वयात लोकांना उठणे आणि आधाराशिवाय बसणे कठीण होते, ज्या वयात लोकांना नीट चालता येत नाही, त्या वयात दोन वृद्ध माणसे भिडले आणि कुस्ती खेळत आहेत.

Video : दोन वृद्ध एकमेकांना भिडले, त्यांचा जोश पाहून तुम्हीही थक्क व्हाल; पुढे काय झालं तुम्हीच पाहा!
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 11:03 AM

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ भावनिक असतात, ते पाहून डोळ्यात अश्रू येतात, तर काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की ते बघितल्यावर आपल्याला हास्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. (Video of two old men arguing with each other goes viral on social media)

बऱ्याच वेळा असे व्हिडिओ इंटरनेटवरही बघितले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध चांगलीच कुस्ती खेळताना दिसत आहेत. सहसा ज्या वयात लोकांना उठणे, आधाराशिवाय बसणे कठीण होते, ज्या वयात लोकांना नीट चालता येत नाही, त्या वयात दोन वृद्ध माणसे भिडले.

वृद्धांची शैली पाहून लोक स्तब्ध झाले आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत आहेत. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की दोन वृद्ध लोक एका शेतात समोरासमोर उभे आहेत. त्यांना पाहून असे वाटते की. ते कोणाशीही दोन हात करायला तयार आहेत. यानंतर दोघेही ज्या प्रकारे एकमेकांवर तुटून पडले ते पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. त्यांची ही ऊर्जा पाहून पैलवानाचा देखील घाम फुटेल.

हा आश्चर्यकारक व्हिडीओ इंस्टाग्रामवर ‘haidermultani3’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. लोक फक्त ते शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत ​​आहेत. या वयातही वृद्धांची तंदुरुस्ती आणि उत्साह पाहून लोकांना आश्चर्य वाटते आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी शेअर केला आहे.

संबंधित बातम्या :

Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !

Video | ‘बुलेट बंदी’ गाण्यावर नर्स थिरकली, भन्नाट डान्सवर नेटिझन्स फिदा

Video | सुंदर काश्मिरी नवरीचा न्याराच थाट, कार चालवत निघाली सासरला, व्हिडीओ व्हायरल

(Video of two old men arguing with each other goes viral on social media)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.