Video : तरुणी पाण्यात करत होती मस्ती, पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…

अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की जे पाहून पोट धरुन हसू येतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल सोबतच तुम्ही अवाकही व्हाल.

Video : तरुणी पाण्यात करत होती मस्ती, पुढच्याच क्षणी असं काही घडलं की...
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 5:09 PM

मुंबई : सहसा लोकांना पाऊस आणि पाण्याची आवड असते. लोक ही वेळ मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात. कुणी पावसाच्या पाण्यात (Rain water) अंघोळ करताना दिसतो तर कुणी पाण्यात मस्ती करताना पाहायला मिळतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की जे पाहून पोट धरुन हसू येतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल सोबतच तुम्ही अवाकही व्हाल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी पाण्यात चालताना पाहायला मिळतेय. तसंच ती पाण्यात मस्ती करतानाही दिसत आहे. सोबतच ती फोटो आणि व्हिडीओसाठी पोझ देतानाही दिसून येत आहे. काही वेळ हा व्हिडीओ सर्वांच्या पसंतीला उतरतो. मात्र, काही वेळातच मस्ती करणाऱ्या या तरुणीसोबत असं काही घडतं की तुम्ही पोट धरुन हसता.

नाचत, मस्ती करत असतानाच तरुणी पाण्यात पडते

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीलाही उतरत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळेल. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की ही तरुणी नाचत, मस्ती करत असताना ती अचानकपणे पाण्यात पडते. या व्हिडीओवर लोकांचे मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ 70 हजारापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

सोशल मीडिया यूजर्सच्या मजेशीर कमेंट्स

व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये पाहिलं तर एक यूजर लिहितो की, खूप चांगलं झालं या मुलीसोबत. दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, मला खात्री आहे की या मुलीला चांगलाच मार लागला असेल. तर अजून एक कमेंट अशी आहे की, काही क्षणाचा आनंद होता हा. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत.

इतर बातम्या :

Rajesh Khanna |  ‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा बायोपिक बनणार! फराह खान सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

‘मॉनिटर’ हर्षद नायबळ आता झळकणार मालिकेत! ‘पिंकीचा विजय असो’मध्ये साकारणार ‘दिप्या’ची व्यक्तिरेखा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.