Video: बादशाहच्या गाण्यावर एअर होस्टेसचे भन्नाट डान्स मुव्ह्ज, नेटकरी आयतच्या अदांवर घायाळ!

इंडिगोची या एअर होस्टेसने एक नवीन व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. जो व्हिडीओ, नेटिझन्सना आता खूप आवडला आहे. नवीन व्हिडिओमध्ये, आयतने बादशाहचे व्हायरल गाणं 'जुगनू डान्स ट्रेंड' वर डान्स केलेला दिसत आहे.

Video: बादशाहच्या गाण्यावर एअर होस्टेसचे भन्नाट डान्स मुव्ह्ज, नेटकरी आयतच्या अदांवर घायाळ!
इंडिगोच्या एअर होस्टेसचा भन्नाट डान्स
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 11:19 AM

सोशल मीडियावर रोज काही ना काही ट्रेंड करत असतं, कुठला व्हिडीओ कधी लोकांना आवडेल आणि तो व्हायरल होईल सांगता येत नाही. जे लोक आयुष्याचा आनंद घेत जगतात, त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांना पाहायला खूप आवडतात. विशेषतः जर तो डान्स व्हिडिओ असेल तर ते लगेच व्हायरल केले जातात. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही खात्रीने सांगू शकतो की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल, हा भन्नाट डान्स व्हिडिओ आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. (Viral Dance Video Of Indigo air hostess did dance on jugnu social media users reacted after watching the video)

आता इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस दिसत आहे. जी आधीपासूनच तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत असते. इंडिगोची या एअर होस्टेसने एक नवीन व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. जो व्हिडीओ, नेटिझन्सना आता खूप आवडला आहे. नवीन व्हिडिओमध्ये, आयतने बादशाहचे व्हायरल गाणं ‘जुगनू डान्स ट्रेंड’ वर डान्स केलेला दिसत आहे. ट्रेंडिंगवर चालणारे हे चॅलेंज आता आयतनेही पार पाडले आहे. आता सोशल मीडिया यूजर्स त्याच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

व्हायरल व्हिडीओ पाहा:

या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस तिच्या सुंदर पोशाखात डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तरुणीने शॉर्ट स्कर्ट घातला आहे आणि ती खूप एनर्जीने डान्स करत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत, तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जातो आहे.

तुम्हाला आठवत असेल की काही काळापूर्वी इंडिगो एअरलाईन्सची एअर होस्टेस आयतचा ‘माणिक मागे हिते’ या व्हायरल गाण्यावरचा डान्स खूप व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर तो 52 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. त्यानंतर आयतने सोशल मीडिया स्टार झाली. आता पुन्हा एकदा तिचा एक डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोशल मीडियावर यूजर्स तिच्या डान्सचे खूप कौतुक करत आहेत. त्याचबरोबर त्याच्या डान्सवर अनेक यूजर्स लव्ह रिएक्ट करत आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की, आयत चांगली डान्सर आहे.

हेही पाहा:

Video: टॉय ट्रॅक्टरने चिमुरड्याने अख्खा जेसीबी ओढला, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून आमचा दिवस आनंदात गेला!

Video: बकरीने कुत्र्याला शिंगाने मारलं, पण जेव्हा मोठा कुत्रा तिथं आला, तेव्हा पाहा काय घडलं!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.