Viral Photo: बाबा रे! मासा आहे का काय आहे…टायगर मस्की नावाचा मोठ्ठा मासा!

माणूस आणि निसर्ग या दोन गोष्टी कायम सरप्राईझ देणाऱ्या असतात. जगातले सगळे आश्चर्य खरं तर माणसाच्या आणि निसर्गाच्या आत दडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा माश्याचा फोटो पाहिलात तर तुम्हालाही याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही.

Viral Photo: बाबा रे! मासा आहे का काय आहे...टायगर मस्की नावाचा मोठ्ठा मासा!
Viral Photo Monster FishImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 3:58 PM

सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा समुद्रातील काही रहस्यमय जीवांचे फोटो व्हायरल (Photo Viral) होत असतात. असे फोटो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. असाच एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका अमेरिकन मच्छीमाराने इतका मोठा राक्षसी मासा (Big Fish) पकडला की फोटो बघताना तुमचाच विश्वास बसणार नाही की निसर्गात असेही प्राणी असू शकतात. असू शकतात, का नाही? माणूस आणि निसर्ग या दोन गोष्टी कायम सरप्राईझ देणाऱ्या असतात. जगातले सगळे आश्चर्य खरं तर माणसाच्या आणि निसर्गाच्या आत दडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा माश्याचा फोटो पाहिलात तर तुम्हालाही याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही.

कोणता मासा पकडला गेला?

कनेक्टिकट फिश अँड वाइल्डलाइफने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून या माशाचा फोटो पोस्ट केला आहे. टायगर मस्की असं या माशाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकन मच्छिमाराने हा मोठा मासा आपल्या हातात पकडलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो तुम्हीही पाहा…या फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, उन्हाळ्याच्या मोसमात तुमची मासेमारी कशी चालली आहे. अलीकडेच पकडलेल्या प्रभावी वाघाचा, टायगर मस्कीचा हा फोटो. शेअर केल्याबद्दल जोइ यांचे आभार. या माशाचा फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला. मात्र, या माशाचा आकार 42 इंच इतका असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जात आहे की मासे पकडल्यानंतर रागावले होते.

फोटो व्हायरल

या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काही युझर्सनी (सोशल मीडिया यूजर्स) याला राक्षस म्हटलं. इतकंच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये अनेक सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत होते. हा मासा मांसाहारी आणि अतिशय धोकादायक आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.