Viral Photo: 20 सेकंदात शोधून दाखवायचं, या फोटोत तरुणीपण आहे, वृद्ध स्त्री पण आहे! दाखवा शोधून

याच फोटोमध्ये एक तरुणी आणि एका वृद्ध महिलेचा चेहरा लपलेला आहे. पण हे काम तुम्हाला अवघ्या 20 सेकंदात करावं लागेल, हे आव्हान आहे. फोटो बघायला लागल्याबरोबर 20 सेकंदाचा टायमर सेट करून दोन चेहरे शोधण्यासाठी एकत्र या.

Viral Photo: 20 सेकंदात शोधून दाखवायचं, या फोटोत तरुणीपण आहे, वृद्ध स्त्री पण आहे! दाखवा शोधून
Optical IllusionImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 6:26 PM

सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा एक मजेदार आणि अवघड कोडी व्हायरल होतात. असाच एक ऑप्टिकल भ्रम पाहून लोकांना डोकं खाजवायला भाग पाडलं जातं. या फोटोबाबत (Trending Photo) विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक सोशल मीडिया यूजर्स जोरदार प्रयत्न करत आहेत. पण मोजक्याच लोकांचा मेंदू इतका तल्लख असतो की, या ऑप्टिकल भ्रमाकडे पाहून तो गोंधळून जात नाही आणि लगेच योग्य उत्तर शोधतो. हा फोटो (Viral Photo) पाहून दोन चेहऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात करावी लागेल. याच फोटोमध्ये एक तरुणी आणि एका वृद्ध महिलेचा चेहरा लपलेला आहे. पण हे काम तुम्हाला अवघ्या 20 सेकंदात करावं लागेल, हे आव्हान आहे. फोटो बघायला लागल्याबरोबर 20 सेकंदाचा टायमर सेट करून दोन चेहरे शोधण्यासाठी एकत्र या.

हे शोधण्याचा प्रयत्न करा

या फोटोमध्ये काही लोकांना लगेच मुलगी दिसू शकते. पण डोळ्यांना म्हातारी बाई शोधायला वेळ लागू शकतो. फोटो नीट पाहत राहिलात तर हे कोडं सोडवू शकता. कदाचित तुम्हाला दोन्ही लोक दिसणार नाहीत. तसं असलं तरी काळजी करण्यासारखं काही नाही, दिलेला फोटो पाहून समजून घ्या फोटोकडे कसं बघावं लागलं ते…

त्यात काही मोजकेच लोक यशस्वी झाले आहेत

हा फोटो पाहण्यासाठी दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर तुम्हाला ती मुलगी आणि वृद्ध महिला एकत्र दिसतील. ऑप्टिकल भ्रम सोडवण्यासाठी अनेकांनी आपला मेंदू चालवला, पण त्यातले काही मोजकेच लोक यशस्वी झाले. त्यात जर तुम्हाला दोन चेहरे सापडले असतील, तर तुम्ही खरोखरच एक प्रतिभावानही आहात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.