Viral: या ताईला स्टेडियम मधून शेवटी बाहेर काढलं…! बेसबॉल मॅचमध्ये घडलं असं काही, सांगायला शब्द नाही

ती स्वतःच्या पायांवर उभी देखील राहू शकत नाही हेही व्हिडीओ मध्ये दिसून येतंय. या प्रकारावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येतायत. काही लोकांना हा प्रकार अजिबात पटलेला नाही तर काही, "जीज, तिला यासाठी हाकलून लावलंय? हे प्रकरण इतकं गंभीर नाही" अशी प्रतिक्रिया दिलीये.

Viral: या ताईला स्टेडियम मधून शेवटी बाहेर काढलं...! बेसबॉल मॅचमध्ये घडलं असं काही, सांगायला शब्द नाही
बेसबॉल मॅचमध्ये घडलं असं काही, सांगायला शब्द नाही Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 4:04 PM

कॅलिफोर्निया: बाहेरच्या देशात कुठल्याही खेळाची मॅच (Match) म्हणजे चर्चेचा विषय असतो. परदेशातली लोकं अतिउत्साही! मॅच चालू असताना काय करतील आणि कधी वायरल होतील काही सांगता येत नाही. कधी विचित्र अवतारच काय करतील, कधी कुठेही काय नाचतील, कशीही नाचतील. मॅच इतकी फेमस होत नाही जितकी ह्यांची कृत्य फेमस होतात. बरं त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत तुफान फरक आहे. तिथे कायम कुठला ना कुठला मॅच मधला व्हिडीओ वायरल (Video Viral)होत असतो.कॅलिफोर्नियामधला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ आहे बेसबॉल मॅच (Baseball Match) मधला.

डॉजर्स चिअर गर्ल पुढच्या रांगेत आली आणि…

सध्या एक महिला तिने केलेल्या कृत्यामुळे चर्चेत आहे. बेसबॉल सामन्यादरम्यान तिने असं काही केलं की शेवटी सुरक्षा रक्षकांना तिला अक्षरशः स्टेडियम बाहेर काढावं लागलं. 4 जून, शनिवारी, कॅलिफोर्नियाच्या डॉजर्स स्टेडियमवर लॉस एंजेलिस डॉजर्स आणि शिकागो व्हाईट सॉक्स यांच्यात बेसबॉलचा सामना झाला. सामन्यादरम्यान, डॉजर्स चिअर गर्ल पुढच्या रांगेत आली आणि तिने नाचता नाचता तिचे स्तन दाखवायला सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

शेवटी प्रेक्षक तिच्या कृत्यावर आक्षेप घेतात

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार स्तन दाखविण्याचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झालाय. आणखी एक व्हिडीओ वायरल झालाय ज्यात ती नशेत असताना दिसतीये. त्याच व्हिडिओत सुरक्षारक्षक तिला जबरदस्ती स्टेडियमबाहेर काढताना देखील दिसतात. या व्हिडिओत, एक मुलगी बॅकलेस ब्लु जम्पसूट घातलेली, समोरच्या रांगेत उभी राहून प्रेक्षकांमध्ये वारंवार आपले स्तन दाखवून नाचताना दिसतीये. ती इतक्यांदा हे कृत्य करते की शेवटी प्रेक्षक तिच्या कृत्यावर आक्षेप घेतात. हे प्रकरण घडल्यानंतर सुरक्षा रक्षक त्या मुलीला संपर्क साधायचा प्रयत्न करतात.पण शेवटी तिचा कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिला स्टेडियममधून जबरदस्ती बाहेर काढलं जातं.

हा व्हिडीओ मिर्झा लिस्बेथ पिनेडा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आणि व्हिडीओ लगेचच वायरल झाला. तिच्या डान्सिंग व्हिडीओबरोबरच तिला पाच सुरक्षारक्षक उचलून नेत आहेत आणि ती स्वतःच्या पायांवर उभी देखील राहू शकत नाही हेही व्हिडीओ मध्ये दिसून येतंय. या प्रकारावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येतायत. काही लोकांना हा प्रकार अजिबात पटलेला नाही तर काही, “जीज, तिला यासाठी हाकलून लावलंय? हे प्रकरण इतकं गंभीर नाही” अशी प्रतिक्रिया दिलीये.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.