Video : लग्नाच्या विधीदरम्यान नवरा-नवरीची तुफान मस्ती, व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हीही खळखळून हसाल

सोशल मीडियावर भारतीय लग्नाचे व्हिडिओ सर्वाधिक पसंत केले जातात किंबहुना पाहिले जातात. हे व्हिडिओ असे मजेदार असतात की सोशल मीडियावर अपलोड झाले की त्या व्हिडीओंना लाखोंचे व्ह्यूज मिळतात.

Video : लग्नाच्या विधीदरम्यान नवरा-नवरीची तुफान मस्ती, व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हीही खळखळून हसाल
विधीदरम्यान नवरा नवरीची मस्ती
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 11:49 AM

Viral Video : सोशल मीडियावर भारतीय लग्नाचे व्हिडिओ सर्वाधिक पसंत केले जातात किंबहुना पाहिले जातात. हे व्हिडिओ असे मजेदार असतात की सोशल मीडियावर अपलोड झाले की त्या व्हिडीओंना लाखोंचे व्ह्यूज मिळतात. असाच एक लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात वधूची स्टाईल पाहून तुम्ही तुमचं हसू थांबवू शकणार नाही.

आपल्या सर्वांना माहित आहे की भारतीय लग्नात भरपूरल मजा-मस्ती चालते. अनेक वेळा नवरदेवाने केलेली चेष्टा मस्करी लोकांची मन जिंकते, अनेक वेळा वधूही वराची मस्करी करते. असाच एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओत काय?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आपल्या मस्तीमध्ये मग्न असताना नवरी बसल्या बसल्या इशारे करत आहे. दोघांचे हे कृत्य विवाहाचे संपूर्ण वातावरण हास्यास्पद बनवत आहे. तिथे उपस्थित लोक नवरा-नवरीच्या मिश्किल अंदाजाचा आनंद घेत आहेत.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. हेच कारण आहे की अनेक युजर्सने व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. एका युजर्सने म्हटलंय, ‘असं दिसतंय की 36 मध्ये 36 गुण नवरा-नवरीचे जुळत आहेत.’ दुसऱ्या एका युजर्सने लिहिलंय, ‘हा व्हिडिओ पाहून आनंद झाला.’ याशिवाय इतर अनेक युजर्सने त्यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘official_niranjanm87’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा.

हे ही वाचा :

‘आमच्या गुटखा किंगसमोर फिका पडतोय हा मार्वल हिरो’, शांग-चीला पाहून प्रेक्षकांना आली अजय देवगणची आठवण!

VIDEO | केस कापताना चिमुकल्याने फोडला हंबरडा, नंतर एका मिनिटात शांत, लोकांनी काय केलं एकदा पाहाच !

VIDEO : अरेच्चा! हे अस्वल तर फुटबॉलपटूंनाही लाजवेल, दमदार फुटबॉल स्कील्स पाहतच रहाल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.