Viral Video King Cobra: कोंबडी त्या भयानक किंग कोब्राशी लढली! व्हिडीओ व्हायरल

या किंग कोब्राचे भारतासह दक्षिण आशियात सर्वात जास्त प्रमाणात आढळते. त्यांचा एक वेळचा हल्ला कोणत्याही माणसाला काही सेकंदात मारू शकतो. किंग कोब्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) झाले की, लोक पाहायला तुटून पडतात.

Viral Video King Cobra: कोंबडी त्या भयानक किंग कोब्राशी लढली! व्हिडीओ व्हायरल
King Cobra Viral VideoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 11:45 AM

किंग कोब्रा (King Cobra) हा सगळ्यात भयानक प्राणी आहे. त्याच्या एका दंशाने समोरचा जीव एकाच झटक्यात खल्लास होऊ शकतो. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला किंग कोब्रा आपल्या हल्ल्यांसाठी ओळखला जातो. या किंग कोब्राचे भारतासह दक्षिण आशियात सर्वात जास्त प्रमाणात आढळते. त्यांचा एक वेळचा हल्ला कोणत्याही माणसाला काही सेकंदात मारू शकतो. किंग कोब्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) झाले की, लोक पाहायला तुटून पडतात. एक व्हिडीओ इंटरनेटवर (Internet) चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये किंग कोब्राने कोंबडीच्या पिलांवर हल्ला केला. कोंबडी आणि किंग कोब्रा यांच्यातील लढाई पाहून लाखो लोक आश्चर्यचकित झाले. कोब्राने वारंवार कोंबड्यावर हल्ला केला, पण त्याने हार मानली नाही आणि आपल्या पिलांना वाचवले.

किंग कोब्राने कोंबडीवर हल्ला केला

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कोपऱ्यात कोंबडी आणि पिल्ले बसलेली आहेत. कोंबडी आपल्या पिलांजवळ बसून काळजी घेत आहे.

काही सेकंदात एक किंग कोब्रा साप येतो आणि मग तो त्या पिलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कोंबडीला हे आधीच कळते आणि किंग कोब्रा आपल्या पिल्लांजवळ येण्यापूर्वीच लढाईसाठी ती पुढे येतो.

किंग कोब्रा वारंवार हल्ला करतो, तर कोंबडी आपल्या चोचीने प्रतिहल्ला करते. पण ती आपल्या पिलांना वाचवते.

कोंबडीचा सामना किंग कोब्राशी होतो

कोंबडी आपल्या पिलांना वाचवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न करते आणि किंग कोब्रासमोर उभी राहते आणि खंबीरपणे त्याचा सामना करते. ही लढत सुमारे 2 मिनिटे चालते.

कोंबड्या आणि पिल्ले किंग कोब्रा आल्यावर आपली जागा सोडून घाबरून निघून जातात.काही सेकंदाच्या लढाईत किंग कोब्रा जिंकण्यात यशस्वी होतो, पण कोंबडी आपल्या पिलांना घेऊन निघून जाते.

तीन महिन्यांआधीचा हा व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर वाइल्ड कोब्रा नावाच्या चॅनलने शेअर केला आहे, जो 30 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.