Video: मालक आणि कुत्र्याच्या नात्यातला गोंडस व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, आम्हालाही मिकाला किस करायचं आहे!

सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सायबेरियन हस्की जातीचा हा कुत्रा आहे, तो त्याच्या मालकासोबत आहे. हा व्हिडीओ नक्की पाहण्यासारखा आहे, तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळा ताण विसरु शकता.

Video: मालक आणि कुत्र्याच्या नात्यातला गोंडस व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, आम्हालाही मिकाला किस करायचं आहे!
मीका नावाच्या हस्की कुत्र्याला त्याच्या मालकाने किस केलं. यावर मिका जी प्रतिक्रिया देते, ती तुम्हाला खूप भारी वाटेल.
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 6:42 PM

कुत्रे हे प्रामाणिकच नाही तर माणसाचं सर्वोत्तम मित्र असतात असं म्हटलं जातं. कुत्र्यांना बोलता येत नसलं, तरी ते माणसांत राहून आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात. आणि त्यांचं पालनही करतात. कुत्र्यांचे असेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतातात, ज्यात कुत्रे मालकावर किती प्रमे करतात, त्यांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे वेळोवेळी सिद्ध होतं. मालकाबद्दल त्यांच्या मनात कधीही कटू भावना येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सायबेरियन हस्की जातीचा हा कुत्रा आहे, तो त्याच्या मालकासोबत आहे. हा व्हिडीओ नक्की पाहण्यासारखा आहे, तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळा ताण विसरु शकता. (Viral Video Man kisses Siberian Husky dog to see its reaction is adorably funny)

इंटरनेटवर पाळीव कुत्र्यांचे अनेक गोंडस व्हिडिओ दररोज व्हायरल होतात. सोशल मीडिया लोकांनाही असे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात. आता व्हायरल होणारा सायबेरियन हस्की कुत्र्याचा आहे. मीका नावाच्या हस्की कुत्र्याला त्याच्या मालकाने किस केलं. यावर मिका जी प्रतिक्रिया देते, ती तुम्हाला खूप भारी वाटेल.

पाहा व्हिडीओ:

विशेष गोष्ट ही आहे की, हस्की त्याच्या मालकाच्या किसला प्रतिसाद देत आहे. व्हिडिओ पाहून असं दिसतं की, कर्कश आवाज काढून हा कुत्रा मला हे आवडलं असं मालकाला सांगत आहे. मालक त्याला विचारतो, तुला अजून किस पाहिजे का? तर यालाही कुत्रा हो म्हणूनच प्रतिसाद देतो. हा व्हिडीओ खूप क्युट आहे. हस्की आणि मालक यांच्यातील हे गोंडस नातेसंबंध तुमचं नक्कीच मन जिंकेल.

कुत्र्याचा हा गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर meekathehuskyy नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. . युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या हस्कीला भरपूर चुंबन देत आहे. त्यावर तो कशी प्रतिक्रिया देते हे मला पाहायचे आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले, मिका किती गोंडस आहे, मला तो खूप आवडला. त्याचवेळी, दुसर्‍याने लिहलं की, मलाही मिकाला किस करायचा आहे. याशिवाय अनेकजण इमोजीजद्वारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा:

Video: मुलीसमोर कोब्रा, तरी कॅमेऱ्याला पोझ देत फोटोग्राफी, पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ

Video: दुबईतील प्रसिद्ध हॉटेलसमोर वाघासोबत स्टंट, नेटकरी भडकले, कमेंट्समध्ये नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.