Viral Video | एका स्कुटरवर 4 जण तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण हा देशी जुगाड पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

जुगाडचे (Jugaad) एकापेक्षा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की जे, पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

Viral Video | एका स्कुटरवर 4 जण तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण हा देशी जुगाड पाहून तुमचंही डोकं चक्रावेल
Viral Video Of Jugaad
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 12:36 PM

मुंबई : जुगाडचे (Jugaad) एकापेक्षा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की जे, पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण म्हणत आहे की, लोक इतकं डोकं कुठून लावतात. हा व्हिडीओ लोकांच्या खूप पसंतीस पडत आहे.

या व्हिडीओमध्ये व्यक्तीने जुगाड करुन स्कूटरला एक मजेशीर गोष्ट बनवली आहे. जुगाडचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या स्कूटरवर तीन लोक आरामात बसू शकत नाहीत, त्या स्कूटरवर चार लोक मोठ्या आनंदाने आणि आरामात बसून फिरायला बाहेर पडतात, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की या व्यक्तीने 2 स्कूटर एकत्र जोडल्या आहेत. जेणेकरुन त्यांचे संपूर्ण कुटुंब आरामात आणि एकत्र फिरु शकेल. जरी ती हुबेहुब स्कूटरसारखी दिसत असली तरी त्यात एक स्कूटर दुसऱ्या स्कूटरशी जोडलेली आहे.

देसी जुगाडचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा –

हा व्हिडिओ पाहून तुम्हा सर्वांना नक्कीच आश्चर्य वाटले असेल. देसी जुगाडचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे आणि तो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण जोसेफ जॉनच्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जुगाड’. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. यासोबतच लोक आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

व्हिडीओ पाहून कुणी म्हणतं, हा जबरदस्त जुगाड आहे, तर कुणी म्हणतं आरटीओला चालवू देणार नाही. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘अमेझिंग आयडिया, मेड इन इंडिया’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘देसी जुगाड फक्त भारतातच मिळतो’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा व्हिडीओ अप्रतिम आहे, तसेच या व्यक्तीने आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर केला आहे.

संबंधित बातम्या :

Viral: दीवच्या बीचवर पॅरासेलिंग करणं जोडप्याला भोवलं, कधीही न विसरता येणारा अपघात

Video: घरात सगळे जमिनीवर झोपले होते, अचानक घोरपड घरात घुसली, आणि त्यानंतर…

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.