VIDEO : सायकलवरच लावलं ब्लेंडर! ज्यूस करण्याचं अफलातून जुगाड; सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ पाहाच

देसी जुगाड(Desi Jugaad)चे अनेक व्हिडिओ (Viral Video)सोशल मीडिया(Social Media)वर पाहायला मिळतात आणि ते व्हिडिओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर 'खूप छान' असंच तोंडातून निघतं.

VIDEO : सायकलवरच लावलं ब्लेंडर! ज्यूस करण्याचं अफलातून जुगाड; सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ पाहाच
देशी जुगाड
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 11:39 AM

देसी जुगाड(Desi Jugaad)चे अनेक व्हिडिओ (Viral Video)सोशल मीडिया(Social Media)वर पाहायला मिळतात आणि ते व्हिडिओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर ‘खूप छान’ असंच तोंडातून निघतं. अनेकदा असं होतं, की एखादं काम सोपं करण्यासाठी आपण देसी जुगाड करतो. देसी जुगाड एक अशी युक्ती आहे, जी प्रत्येक समस्या सोडवू शकते. आता या एपिसोडमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो खूपच इंटरेस्टिंग आहे. तो एका ज्यूसच्या दुकानाचा असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. हे असं दुकान नाही, तर या दुकानात तुम्हाला स्वतः ज्यूस बनवून प्यावा लागेल.

View this post on Instagram

A post shared by Greenobar (@thegreenobar)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका ज्यूसच्या दुकानाचा आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की या ज्यूसच्या दुकानात नवीन काय आहे. तर आम्‍ही तुम्‍हाला सांगतो, की हे ज्यूस शॉप काही कॉमन शॉप नाही, पण हे दुकान पाहून तुम्‍हाला आश्‍चर्य वाटेल. आम्हाला खात्री आहे, की तुम्ही हे ज्यूसचं दुकान याआधी क्वचितच पाहिलं असेल.

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय. तुम्ही ग्रीनोबार नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सायकलच्या समोर लावलेल्या ब्लेंडरनं पूर्ण ताकदीनं सायकल चालवताना दिसतोय. तो वेगानं सायकल चालवायला लागताच, ब्लेंडर वेगानं काम करतो आणि आत ठेवलेल्या टरबुजाच्या तुकड्यांचा रस काढतो. तर हा व्हिडिओ 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. या व्हिडिओवर यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

VIDEO : बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, पुढे काय झाले हे पाहा ‘या’ थरारक व्हिडीओमध्ये!

Gabriel Boric Dog : गॅब्रिएल बोरिक यांचा कुत्रा पाहिलाय? मुलाखतीही देतो आणि लाइव्ह चॅटही करतो, पाहा व्हिडिओ

Know This | अच्छा!… म्हणून मीठ टाकल्यावर रक्त शोषणारा जळू लगेच मरतो होय!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.