Video: चपाती-भाजीला नो-नो, चिमुकल्याला हवा फक्त केक, डिमांडिंग चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल

आजकालच्या मुलांना हिरव्या भाज्या आणि भाज्यांची चव कधीच आवडत नाही, त्यांना फक्त केक, पिझ्झा आणि बिस्किटे हवी आहेत. या मुलासोबतही असंच काहीसं घडलं होतं, पण त्याने ज्या पद्धतीने नकार दिला तो लोकांना आवडला.

Video: चपाती-भाजीला नो-नो, चिमुकल्याला हवा फक्त केक, डिमांडिंग चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल
चपाती भाजी ऐवजी केकची मागणी करणारा चिमुरडा
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 5:19 PM

लहान मुलांचे गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. हे व्हिडिओ इतके मोहक असतात की, ते पाहिल्यानंतर आपला दिवस बनतो. आपल्या सर्वांना माहित आहे की, आजकालच्या मुलांना हिरव्या भाज्या आणि भाज्यांची चव कधीच आवडत नाही, त्यांना फक्त केक, पिझ्झा आणि बिस्किटे हवी आहेत. या मुलासोबतही असंच काहीसं घडलं होतं, पण त्याने ज्या पद्धतीने नकार दिला तो लोकांना आवडला. (Viral video of kid who refuses roti sabzi want to eat cake)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुल आईच्या कुशीत फिरत आहे आणि आई त्याला विचारते आहे की त्याला ‘डाळ, पोळी आणि भाजी खायची आहे का? ज्याला तो मुलगा खूप गोंडस उत्तर देतो, “नाही, नाही धन्यवाद… मी ते खात नाही” यानंतर तो मुलगा पुन्हा खूप गोंडस पद्धतीने केक मागतो.

हा व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by Kabir Sood (@tintinkabacha)

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटले की, हे मूल खरोखरच गोंडस आहे, मी त्याच्या प्रेमात पडलो. दुसर्‍याने लिहिले की, मी या वर्षी पाहिलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे, भारीच!. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.

या मुलाचा व्हिडिओ ‘tintinkabacha’ या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला आहे. ज्यासोबत कॅप्शन लिहिले आहे की, ‘मी फक्त नो थँक्यू म्हणण्यासाठी मी हा शेअर करत आहे.’ या व्हिडिओला आतापर्यंत 17 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: गाडीतून उतरला आणि थेट 11 वाघांच्या कळपात गेला, पुढं जे झालं त्याने नेटकरी आवाक, चीनमधला व्हिडीओ व्हायरल

Video: पाकिस्तानी गायिका नताशा बेगच्या आवाजात माणिके मागे हितेचं नवं व्हर्जन, नेटकरी म्हणाले, हे भन्नाट आहे!

 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.