VIDEO : विधींच्या दरम्यान नवरी गोंधळली, नंतर असं काही झालं की हे पाहून नातेवाईक देखील हैराण झाले!

कोणत्याही लग्नामध्ये कितीही चांगले वातावरण असले तरी देखील नवरीच्या बिदाईला मात्र, सर्वत्र भावनिक वातावरण असते. नवरीच्या बिदाईच्या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असते. याच बिदाईच्या कार्यक्रमामध्ये अनेक विधी देखील असतात.

VIDEO : विधींच्या दरम्यान नवरी गोंधळली, नंतर असं काही झालं की हे पाहून नातेवाईक देखील हैराण झाले!
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 11:05 AM

मुंबई : लग्नातील वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. हे व्हिडीओ युजर्सला देखील प्रचंड आवडतात. आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीय लग्नामध्ये विविध प्रकारचे विधी असतात. हे विधी लग्नाची मजा दुप्पट करतात. परंतु लग्नामधील जास्त विधींमुळे कधी-कधी नवरदेव आणि नवरीला देखील कंटाळा येतो. (viral video people were shocked after bride reaction)

कोणत्याही लग्नामध्ये कितीही चांगले वातावरण असले तरी देखील नवरीच्या बिदाईला मात्र, सर्वत्र भावनिक वातावरण असते. नवरीच्या बिदाईच्या वेळी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असते. याच बिदाईच्या कार्यक्रमामध्ये अनेक विधी देखील असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक बिदाईचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Om Bishnoi (@ombishnoi229)

या व्हिडीओमध्ये बिदाईच्यावेळीचा एक विधी वयस्कर महिला त्या नवरीला समजून सांगताना दिसत आहे. त्यामध्ये तांदूळ मागे फेकायचे आहे. मात्र, त्या नवरीला अचानक असे काहीतरी होते की, ती नवरे प्रचंड वेगाने हे तांदूळ मागे फेकते. हे पाहून तिथे असलेल्या महिला आश्चर्यचकित होतात. जवळ उभे असलेले लोक सुद्धा नवरीला हे करताना पाहून विचारात पडतात की नवरी हे का करत आहे.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर लोकांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओवर एका युजर्सने लिहिले आहे की, जर तुम्ही जबरदस्तीने लग्न केले तर ते असेच होईल. तर दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, ही नवरी असे का करत आहे? मात्र, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : रडणाऱ्या मालकिणीचा मूड ठिक करण्यासाठी घोड्याने केले असे काही, नेटकरी बघून म्हणतात ‘दोस्ती असावी तर अशी’

गाडगेबाबांचे विचार जगभर पोहोचवण्याची गरज; ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Video | कपडे फाडले, हवेत फेकलं, 400 लोकांकडून महिलेचा छळ, पाकिस्तानमधील घृणास्पद प्रकार

(viral video people were shocked after bride reaction)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.