Video : भर मंडपात नवरानवरी ‘श्रीवल्ली’वर नाचू लागले, लग्नातही दिसला पुष्पाचा फिवर!

पुष्पा व्हीडिओ सध्या पाहायला मिळतोय. रंगमंचावर लग्नाच्या विधीच्या वेळी हा असा पुष्पाचा फिवर पाहायला मिळाला. वधू आपल्या वराला हार घालण्यासाठी जात असताना वराने आपल्या मित्रांना स्टेजवर बोलावलं. यानंतर सर्वजण मिळून 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स केला.

Video : भर मंडपात नवरानवरी 'श्रीवल्ली'वर नाचू लागले, लग्नातही दिसला पुष्पाचा फिवर!
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 11:43 AM

मुंबई : ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा पाहिला नाही असा एखादाच कुणी असेल. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. या सिनेमाने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड मोडले असं म्हणता येईल. यातले डायलॉग, या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने असा धमाका केला आहे, की तो आता लोकांच्या मनातून सहजासहजी बाहेर पडत नाही. चित्रपटच नाही तर यातील गाणीही सुपरहीट झाली. त्याचे डायलॉग सुपरहीट झाले. या सिनेमाला प्रदर्शित होऊन बरेच दिवस लोटलेत. पण तरीही आजही या सिनेमातील गाणी डायलॉग चर्चेत असतात. त्यावर व्हीडिओ बनतात. आता एका लग्नातला व्हीडिओ समोर आला आहे. यात नवरा नवरी पुष्पाची सिग्नेचर स्टेप करताना पाहायला मिळत आहेत.

वधू-वर ‘पुष्पा’ रंगात रंगले!

सध्या लग्नातले व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिग आहेत. असाच पुष्पा व्हीडिओ सध्या पाहायला मिळतोय. रंगमंचावर लग्नाच्या विधीच्या वेळी हा असा पुष्पाचा फिवर पाहायला मिळाला. वधू आपल्या वराला हार घालण्यासाठी जात असताना वराने आपल्या मित्रांना स्टेजवर बोलावलं. यानंतर सर्वजण मिळून ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला. वर आपल्या वधूच्या भोवती डान्स करत असताना त्याचे मित्र त्याच्या मागे नाचत होते. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

वराची ही अनोखी स्टाईल पाहून वधूसोबतच तिथे उपस्थित असलेली पाहुणे मंडळीही आश्चर्यचकित झाली. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर navin_anna__fanpage नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला लाखो लोकांनी पाहिलंय. तर दहा लाखांहून अधिकांनी लाईक केलंय.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.