Video: वराला आणण्यासाठी वधूने घेतलं कारचं स्टेअरिंग हाती, वधूच्या स्वॅगवर नेटकरी घायाळ

हा व्हिडिओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण तुमचा दिवस बनवण्यासाठी पुरेसा आहे. वधूची गोंडस रिएक्शन नक्कीच तुमचेही मन जिंकेल.

Video: वराला आणण्यासाठी वधूने घेतलं कारचं स्टेअरिंग हाती, वधूच्या स्वॅगवर नेटकरी घायाळ
वराला पिकअप करण्यासाठी वधूच्या हाती कारचं स्टेअरिंग
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 2:49 PM

नववधूंशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. लग्नाशी संबंधित, विशेषत: वधूशी संबंधित व्हिडीओ तर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा असे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात, तेव्हा ते लगेच व्हायरल होताच. अनेक वेळा वधू आपल्या स्वॅगने सर्वांची मनं जिंकते. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. व्हिडीओमध्ये वधू स्वतः गाडी चालवत वराला घेण्यासाठी बाहेर गेली आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. ( Viral wedding video bride went out alone with the car to pick his groom)

हा व्हिडिओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण तुमचा दिवस बनवण्यासाठी पुरेसा आहे. वधूची गोंडस रिएक्शन नक्कीच तुमचेही मन जिंकेल. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी कार चालवताना दिसत आहे. वधू गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच तिने तिच्या गळ्यात हार घातला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू किती उत्साही दिसत आहे. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्यही पाहण्यासारखे आहे.वधूचा हा गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, मी वरला पिकअप करण्यासाठी बाहेर जात आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून हा व्हिडिओ 21 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी वधूच्या स्वॅगला क्यूट म्हटले आहे, त्यामुळे अनेक युजर्स इमोटिकॉन्सद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. सध्या वधू वराचे असे व्हिडीओ सगळीकडे पाहायला मिळतात, आधी लग्नानंतर रडणाऱ्या मुली आता लग्नात वराच्याही वरचढ दिसतात.

हेही पाहा:

Video: “मणिके मगे हीते”चं काश्मिरी व्हर्जन व्हायरल, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Video: बंदुक घेऊन दरोडा टाकण्यासाठी आत शिरले, पण एका मरिन कमांडोच्या शौर्यापुढं सगळं फोल ठरलं

 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.