Octopus Video: बबो! काय हे, कमाले! स्मार्ट बॉय…पहा रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसचा व्हायरल व्हिडीओ

नुकतंच एका व्हायरल व्हिडीओमध्ये ऑक्टोपसच्या भोवतालनुसार रंग बदलण्याची अविश्वसनीय क्षमता दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे.

Octopus Video: बबो! काय हे, कमाले! स्मार्ट बॉय...पहा रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसचा व्हायरल व्हिडीओ
Octopus Viral VideoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 3:54 PM

प्राण्यांचे अनोखे रूप दाखविणाऱ्या व्हिडिओंची इंटरनेटवर कमतरता नाही. प्राण्यांचे साम्राज्य आश्चर्याने भरलेले असल्याने प्राण्यांच्या सवयी, त्यांच्या गोष्टी नेहमीच पाहण्यात मनोरंजक असतात हे नाकारता येत नाही. तसेच, अनेक प्रजातींमध्ये अद्वितीय आणि विलक्षण क्षमता असतात ज्या त्यांना केवळ भक्षकांशी लढायलाच मदत करत नाहीत तर प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना सुरक्षित ठेवतात. नुकतंच एका व्हायरल व्हिडीओमध्ये ऑक्टोपसच्या (Octopus Viral Video) भोवतालनुसार रंग बदलण्याची (Changing Colors) अविश्वसनीय क्षमता दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर (Internet) फिरत आहे.

ऑक्टोपसचा रंग बदलताना पाहिला आहे का?

व्हायरल ऑक्टोपस व्हिडिओ समुद्राच्या पात्राभोवती फिरणारा ऑक्टोपस आणि आजूबाजूच्या जीवजंतूंनुसार त्याच्या त्वचेचा रंग बदलताना दिसत आहे. ऑक्टोपसने रंग बदलणे हे एक अविश्वसनीय उदाहरण आहे. हा व्हिडीओ मोझांबिकच्या किनाऱ्यावर काढलाय. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना ‘वंडर ऑफ सायन्स’ने लिहिले की, “तुम्ही कधी ऑक्टोपसचा रंग बदलताना पाहिला आहे का? ऑक्टोपस डोळ्याच्या झटक्यात रंग बदलू शकतात, ते सरासरी गोल्डन रिट्राइव्हरइतके स्मार्ट असतात.’ दरम्यान, या व्हिडिओचं श्रेय निक रुबर्ग यांना देण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोपस व्हिडिओ

ऑक्टोपस रंग बदलतात का?

ऑक्टोपस रंगछटा बदलू शकतात कारण त्यांच्याकडे क्रोमाटोफोर असतात – लहान, रंग बदलणारे अवयव जे ऑक्टोपसच्या त्वचेवर ठिपकेदार असतात. प्रत्येक क्रोमॅटोफोरच्या मध्यभागी झेंथोमॅटिन नावाच्या रंगद्रव्याच्या नॅनोकणांनी भरलेल्या लहान थैल्या असतात. ऑक्टोपस प्रत्येक थरातील क्रोमॅटोफोरचा आकार बदलून हे रंग एकत्र करू शकतात, ज्यामुळे सेफॅलोपॉड्सला रंगछटांची विस्तृत श्रृंखला तयार करता येते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.