VIDEO : कलिंगड विक्रेत्याचा हटके व्हिडीओ पाहा आणि पोट धरून हसा!

सोशल मीडियावर (Social media) कधी काय फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील असे काही व्हिडीओ असतात, की ते बघितल्यानंतर आपण हसू आवरू शकत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

VIDEO : कलिंगड विक्रेत्याचा हटके व्हिडीओ पाहा आणि पोट धरून हसा!
कलिंगड विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 11:41 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील असे काही व्हिडीओ असतात, की ते बघितल्यानंतर आपण हसू आवरू शकत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये एक कलिंगड विक्रेता आहे. मात्र, या कलिंगड विक्रेत्याची खास कलिंगड विकण्याची पध्दत बघितल्यानंतर कोणीच आपले हसू आवरू शकणार नाही. कलिंगड (Watermelon) विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

कलिंगड विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती हातगाडीवर कलिंगड विकत आहे. ज्या पद्धतीने तो कलिंगड विकत आहे, ते पाहून लोकांना हासू आवरत नाहीये. व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल की, या माणसाला गाणे गाऊन कलिंगड विकायचे आहे, पण तो काय गातोय हे सांगणे अतिशय कठिण काम आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा कलिंगड विकणारा गाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मुले आणि समोरून जाणारे लोक त्याच्यावर हसतात. इतकंच नाही तर शेजारी उभी असलेली व्यक्तीही स्वतःला रोखू शकत नाही आणि हसते.

इथे पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 5 हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून बहुतेक युजर्स हसत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की हे भाऊ कच्च्या बदामाचे दुसरे व्हर्जन आहे. त्याचवेळी दुसर्‍या युजर्सने लिहिले की, जर हा माणूस खूप मोठा व्यावसायिक असता तर त्याच्या या शैलीने खूप जास्त मोठा झाला असता.

संबंधित बातम्या : 

चुकीची रत्न देऊ शकतात आयुष्यभराच्या वेदना, जाणून घ्या रंजक माहिती

Amarnath Yatra 2022 | या तारखेपासून अमरनाथ यात्रेची नोंदणी सुरू, कोणती कागदपत्रे आवश्यक,अर्ज करण्याची पद्धत काय? जाणून घ्या सर्वकाही सोप्या शब्दात

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.