Video : लग्नावेळी नवरीचा भन्नाट डान्स, व्हीडिओ पाहून म्हणाल, “अशीच पाहिजे आपल्याला!”
हा व्हीडिओ morethanthumkas नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला अनेकांनी पाहिलंय.यावर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. सध्या अनेकांनी या व्हीडिओला शेअर केलं आहे.
मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. अश्यात सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. असाच लग्नातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल (viral video) होत आहे. यात नवरीचा डान्स पाहायला मिळत आहे. या व्हीडिओमध्ये तिच्या एन्ट्रीच्या वेळी नववधूने केलेला डान्स (Bride dance video) पाहून लोक फिदा झालेत. ही नववधू ‘मधनिया’या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. वधूच्या डान्सने उपस्थितांना भुरळ घातली. तिने घातलेला ड्रेस अन् तिच्या अदा यामुळे लोक तिच्या या डान्सला अधिक पसंती देत आहे. साधा सरळ अन् तरिही मनाला भूरळ घालणारा आहे. तिची निरागसता अनेकांना आकर्षत करतेय.
व्हायरल व्हीडिओ
लग्नातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरीचा डान्स पाहायला मिळत आहे. या व्हीडिओमध्ये तिच्या एंट्रीच्या वेळी नववधूने केलेला डान्स पाहून लोक फिदा झालेत. ही नववधू ‘मधनिया’या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. वधूच्या डान्सने उपस्थितांना भुरळ घातली. तिने घातलेला ड्रेस अन् तिच्या अदा यामुळे लोक तिच्या या डान्सला अधिक पसंती देत आहे. साधा सरळ अन् तरिही मनाला भूरळ घालणारा आहे. तिची निरागसता अनेकांना आकर्षत करतेय.
View this post on Instagram
हा व्हीडिओ morethanthumkas नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला अनेकांनी पाहिलंय.यावर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. सध्या अनेकांनी या व्हीडिओला शेअर केलं आहे. ‘मधनिया’ या गाण्यावरच्या या व्हीडिओवर काहींनी कमेंट केल्या आहेत. तिचा डान्स आणि हावभाव पाहून एकाने लिहिलंय की किती गोड आहे ही नवरी! दुसरा म्हणतो मलाही अशीच बायको हवी. तिसऱ्याने म्हटलंय, ही जितकी सुंदर आहे तितकाच भारी डान्सही करतेय.
या व्हीडिओत प्रेक्षकही तिच्या या डान्सला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. या व्हीडिओत शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज पाहायला मिळत आहे.