VIDEO | रेल्वेत प्रवास करताना बसायला जागा मिळेना, मग तरुणाने केला जुगाड, लोकांनी डोक्याला लावला हात

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बसायला जागा न मिळाल्यामुळे त्या तरुणाने एक जुगाड केला आहे. तो जुगाड लोकांना अधिक आवडला आहे.

VIDEO | रेल्वेत प्रवास करताना बसायला जागा मिळेना, मग तरुणाने केला जुगाड, लोकांनी डोक्याला लावला हात
Train Seat Jugaad Viral VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 3:49 PM

मुंबई : जगात जुगाड करणाऱ्यांची अजिबात कमी नाही. ज्या त्यावेळी जुगाड (Train Seat Jugaad Viral Video) करुन आपली गरज भागवणारे अनेकजण आहेत. त्याचबरोबर जुगाड सुध्दा असा शोधून काढतात की, त्याची सगळीकडं चर्चा सुरु होते. तुम्हाला तुमच्या प्रवासात असे प्रवासी नक्की भेटले असणार, ज्यांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही की, ते अशा पद्धतीचा जुगाड (how to sleep inside train) करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एकजण विना सीट झोपला आहे. त्या व्यक्तीने जो काही जुगाड केला आहे. त्याला अनेक (train me sone ka jugaad) कमेंट सु्ध्दा आल्या आहेत.

त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, कशा पद्धतीने एका व्यक्तीने ट्रेनमध्ये झोपण्याचा जुगाड केला आहे. त्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये निवांत झोपली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तिथं असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ तयार केला आहे. सद्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे की, तिथं पाय ठेवायला जागा नाही. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने झोपायची व्यवस्था केली आहे.

हे सुद्धा वाचा

त्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ @hathim_ismayil नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्यक्तीची ही आयडीया लोकांना अधिक आवडली आहे. काही लोकं अशी सुध्दा आहेत की, त्यावरती मजेशीर कमेंट करीत आहेत. खरं तर हा प्रकार पाहिला नाही. हा व्हिडीओ अधिक खतरनाक आहे.

हा व्हिडीओ २६ ऑगस्टला शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 9 लाख 52 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट देत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.