बसच्या सीटवरून दोन बायकांची भांडणं, व्हिडीओ बघून डोक्याला हात लावाल!

त्या दोन्ही महिला इतक्या जोरजोरात भांडतायत की बास. भांडताना त्या एकमेकांचे केस ओढतायत. एकमेकींच्या अंगावर धावून जातायत. तिथे बस मध्ये असणारा एक इसम त्या दोन महिलांची भांडणे थांबवायचा प्रयत्न करतो. तरीही काहीच फरक पडत नाही.

बसच्या सीटवरून दोन बायकांची भांडणं, व्हिडीओ बघून डोक्याला हात लावाल!
woman fighting in a busImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 4:36 PM

मुंबई: व्हायरल व्हिडिओंचा एक ठरलेला पॅटर्न असतो. एक तर यात डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात कधी यात प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात किंवा कधी यात भांडणांचे व्हिडीओ व्हायरल होतात. दिल्ली मेट्रोचे तर अनेक व्हिडीओ आहेत जे व्हायरल होतात. कंटाळून तर तिथल्या रेल्वे प्रशासनाने कडक नियम देखील लावलेत पण लोकं काय थांबत नाही, व्हिडीओ व्हायरल होतच राहतात. आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक जास्त वापरली जाते. या सार्वजनिक वाहतुकीमध्ये बसण्यावरून वाद निर्माण होतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

एका सीटवर दोन बायका

या व्हिडीओमध्ये एका सार्वजनिक बसमध्ये बसण्यावरून वाद सुरु आहेत. व्हिडीओ बघा, या व्हिडिओमध्ये दिसेल बसमध्ये एकाच सीटवरून हे वाद सुरु आहेत. एका सीटवर दोन बायका बसलेल्या आहेत. त्यातली एक महिला दुसऱ्या महिलेच्या मांडीवर बसलेली आहे. त्या दोन्ही महिला इतक्या जोरजोरात भांडतायत की बास. भांडताना त्या एकमेकांचे केस ओढतायत. एकमेकींच्या अंगावर धावून जातायत. तिथे बस मध्ये असणारा एक इसम त्या दोन महिलांची भांडणे थांबवायचा प्रयत्न करतो. तरीही काहीच फरक पडत नाही. त्या इतक्या दणादण भांडतात की बास्स.

अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडीओ एका प्रवाशाने शूट केलाय. हा व्हिडीओ बघून तुम्हाला सुद्धा हसू येईल. व्हिडिओ क्लिप संपली पण या दोन्ही महिला भांडण करायचं काय थांबवत नाही. या दोघींमधलं कोणीही आपली जागा सोडली नाही. शेअर केल्यापासून या क्लिपला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि 800 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या क्लिपवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.