I Love You म्हणत, महिलेकडून महाकाय सापाचे Kiss वर Kiss, नेटकरी म्हणाले, बाई, तो साप आहे, टेडी बेअर नाही!

व्हिडिओमध्ये साप महिलेच्या चेहऱ्याला चिकटलेला दिसत आहे. पण ती स्त्री घाबरून न जाता त्याला किस करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

I Love You म्हणत, महिलेकडून महाकाय सापाचे Kiss वर Kiss, नेटकरी म्हणाले, बाई, तो साप आहे, टेडी बेअर नाही!
सापाचे चुंबन घेणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 3:38 PM

साप हा असा प्राणी आहे, ज्याला पाहून चांगल्याची परिस्थिती खराब होते. माणसंच काय तर वन्यप्राणीही सापाला पाहिल्यानंतर आपला मार्ग बदलतात. पण सध्या साप आणि एका महिलेचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढतील. व्हिडिओमध्ये साप महिलेच्या चेहऱ्याला चिकटलेला दिसत आहे. पण ती स्त्री घाबरून न जाता त्याला किस करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.(Woman Kisses Snake continuously video went viral left netizens amazed)

सोशल मीडियावर दररोज प्राण्यांशी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. विशेषत: सापांचे व्हिडीओ कधी कधी इतके मनोरंजक असतात की ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. पण असे अनेक व्हिडिओ आहेत, जे पाहून आश्चर्य वाटते. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. एक स्त्री एका सापाला टेडी बेअरसारखी घेऊन बसली आहे. या दरम्यान, साप देखील महिलेवर हल्ला करत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाच्याही हृदयाचे ठोके वाढू शकतात.

चला हा व्हिडीओ पाहूया.

साप आणि महिलेचा हा जबरदस्त व्हिडिओ इंस्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या खात्यावर शेअर केला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला माझा साप खूप आवडतो.’ हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केला आहे.

एका युजरने त्याला वेडेपणा म्हणत कमेंट केली आहे, हा साप आहे. त्यांना चावण्याची सवय आहे आणि तो कधीही चावू शकतो. सापासोबत हा प्रकार करणं चांगली गोष्ट नाही. त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले आहे, हे दृश्य भन्नाट आहे. यालाच खरं प्रेम म्हणतात. त्याचवेळी, बहुतेक युजर्स इमोजीज वापरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही पाहा:

Video: मालकाच्या आदेशावर हवं ते करणारा कोंबडा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, असे कोंबडे घरोघरी हवे!

Video: वराला आणण्यासाठी वधूने घेतलं कारचं स्टेअरिंग हाती, वधूच्या स्वॅगवर नेटकरी घायाळ

 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.