Video: “माणिके मागे हिते”वर भन्नाट बेली डान्स, डान्सरच्या अदांवर नेटकरी घायाळ

हे गाणं इतकं व्हायरल झालं आहे की, कुणी रील बनवताना, कुणी डान्स करताना दिसत आहेत. असाच एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे.

Video: माणिके मागे हितेवर भन्नाट बेली डान्स, डान्सरच्या अदांवर नेटकरी घायाळ
माणिके मागे हिते गाण्यावर बेली डान्स
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 1:29 PM

गायक योहानी डी सिल्वाने (Yohani Diloka De Silva) काही महिन्यांपूर्वी त्याच्या यूट्यूबवर माणिक मागे हिते हे गाणे रिलीज केले. आता या गाण्याची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते इन्स्टाग्राम इन्फ्ल्य़ुएन्सरपर्यंत सगळेच या गाण्याचे फॅन झाले आहेत. हे गाणं इतकं व्हायरल झालं आहे की, कुणी रील बनवताना, कुणी डान्स करताना दिसत आहेत. असाच एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. (Woman performs belly dance on Manike Mage Hithe in viral video)

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या महिलेचे नाव रक्षा पर्सनानी असे आहे, जी आयटी प्रोफेशनल आहे आणि बेली डान्स करते. तिचे इंस्टाग्राम अकाउंट अनेक बेली डान्स व्हिडिओंनी भरलेले आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, रक्षा योहानीने गायलेल्या या सुपरहिट गाण्यावर नाचताना दिसत आहे. रक्षा पर्सनानीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ पाहा:

व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी हे गाणे गुणगुणणं थांबवू शकत नाही आणि त्यावर नाचणंही थांबवू शकत नाही! @yohanimusic ft @rektron च्या #manikemagehithe या सुंदर गाण्यावर माझे लक्ष असतं!! @studiojdancemelb’ चं नृत्य सगळीकडे प्रसिद्ध होत आहे.

हा व्हिडिओ raksha.parsnani च्या पेजवर पाहू शकता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत, तसेच हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओचा कमेंट सेक्शन अप्रतिम, शानदार आणि सुंदर अशा शब्दांनी भरलेला आहे. ‘माणिक मागे हिते’ हे गाणे भारतातील प्रत्येक सेलिब्रिटीला आवडलं आहे. हे गाणे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होतं.

हेही पाहा:

Video: आधी पोराला मार मग त्याच्यासोबतच भन्नाट डान्स, बाप-लेकाचा नात्यातील ओलावा दाखवणारा व्हिडीओ

Video: बजरंगी भाईजानमधील मुन्नी आता मोठी झाली, इन्स्टाग्रामवरचे व्हिडीओ पाहून नेटकरी घायाळ!

'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.