पत्नीने खोटा साप दाखवून पतीसोबत केला Prank, दरवाजा खोलताच तलावारीने केले वार; VIDEO VIRAL

एका महिलेने पतीला घाबरवण्यासाठी असा काही प्रँक केला की त्याचा व्हीडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

पत्नीने खोटा साप दाखवून पतीसोबत केला Prank, दरवाजा खोलताच तलावारीने केले वार; VIDEO VIRAL
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 11:20 PM

मुंबई : कोरोनाच्या या जीवघेण्या काळात सगळ्यांवरच घरात बसण्याची वेळ आली आहे. अशात सगळ्यात जास्त वापर सोशल मीडियाचा करण्यात आला. सोशल मीडियावर हल्ली काय व्हायरल होईल याचा नेम नाही. तुम्हीही अनेक मजेदार व्हीडिओ पाहिले असतील असाच एक भन्नाट व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. एका महिलेने पतीला घाबरवण्यासाठी असा काही प्रँक केला की त्याचा व्हीडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. (woman prank on her husband with fake snake funny video goes viral on social media)

एका महिलेने तिच्या नवऱ्याला खोटा साप दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला (Woman Plays Prank On Husband With Fake Snake). इंस्टाग्राम युजर, लोसेना यांनी या प्रसंगाचा एक छोटा व्हीडिओ पोस्ट केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हीडिओवर तुफान कमेंट्सही केल्या आहे. यामध्ये महिलेने दारासमोर एक पट्टा नागमोडी वळणात सापासारखा ठेवला होता.

पती खोलीत येत असतानाच त्याने पट्टा पाहिला पण त्याला खरंच साप समजून तो इतका घाबरला की हातातल्या तलवारीने त्याने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. सोशल मीडियावर (Social Media) हा प्रँक व्हीडिओ (Prank Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे.

View this post on Instagram

A post shared by lowsena (@lowsena)

तुम्हीही व्हीडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे पती खोलीमध्ये येताच खोट्या सापाला घाबरून तो मोठ्याने ओरडला. खरंतर, घरी असताना आपणही अशा गमतीजमती करतच असतो. असाच हा व्हीडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. नेटकऱ्यांनी यावर तुफान कमेंट्सही केल्या आहेत.

इतर बातम्या – 

कोरोना काळात रात्रीपेक्षा दिवसा कंडोमची मागणी वाढली, पुण्यात गर्भनिरोधक गोळ्यांची सर्वाधिक विक्री

Christmas 2020 | ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?

(woman prank on her husband with fake snake funny video goes viral on social media)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.