बॉयफ्रेंडच्या घराबाहेर बसून केलं आंदोलन, लोकांनी कारण विचारलं तेव्हा मिळालं असं उत्तर

कडाक्याची थंडी असूनही प्रेयसीने तीन दिवस प्रियकराच्या घराबाहेर बसून ठिय्या आंदोलन केले. मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांच्या घरच्यांनाही त्यांच्या नात्याची माहिती होती.

बॉयफ्रेंडच्या घराबाहेर बसून केलं आंदोलन, लोकांनी कारण विचारलं तेव्हा मिळालं असं उत्तर
Girlfriend protest infront of boyfriends houseImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 1:18 PM

रांची: तुम्ही इंटरनेटवर अशा अनेक बातम्या वाचल्या असतील, जेव्हा एखादा मुलगा आपल्या गर्लफ्रेंडसाठी जीव द्यायला तयार होतो. त्याचवेळी ही मुलगी आपल्या प्रियकराला फसवते आणि दुसऱ्या मुलासोबत त्याचे प्रेमसंबंध असतात. मात्र एका मुलाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हे संपूर्ण प्रकरण धनबाद जिल्ह्यातील राजगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात एक मुलगी आपल्या प्रियकराने लग्नास नकार दिल्याने त्याच्या घराबाहेर धरणे धरून बसली होती. मुलीने सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत.

कडाक्याची थंडी असूनही प्रेयसीने तीन दिवस प्रियकराच्या घराबाहेर बसून ठिय्या आंदोलन केले. मात्र, तिचा विरोध व्यर्थ गेला नाही आणि रविवारी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने दोघांचे लग्न झाले.

उत्तम महतो आणि निशा कुमारी यांचा विवाह राजगंजच्या गंगापूर येथील माँ लिलोरी मंदिरात पार पडला. महेशपूर गावातील रहिवासी उत्तम महतो आणि तिचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते, असे मुलीने सांगितले होते. धनबादच्या SSLNT कॉलेजमध्ये शिकत असताना तिची उत्तमशी ओळख झाली.

Love story jharkhand

Love story jharkhand

मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांच्या घरच्यांनाही त्यांच्या नात्याची माहिती होती. उत्तमने प्रेयसीशी लग्न करण्याचे वचन दिले होते. दोघेही अनेकदा एकत्र एकमेकांच्या कुटुंबीयांना भेटले आहेत. दोन्ही कुटुंबांनी त्यांचे लग्न निश्चित केले होते. लग्नाची तारीखही ठरलेली होती पण तारखेच्या २० दिवस आधी उत्तमने लग्नाला नकार दिला. त्यानंतर मुलीने उत्तमच्या घराबाहेर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी त्यांना एकत्र येऊन लग्न करावे लागले.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.