Video | लाल रंगाच्या साडीमध्ये महिलेचा धडाकेबाज डान्स; हावभाव, ठुमक्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

सध्या असाच एक जबरदस्त डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने हिंदी गीतावर चांगलेच ठुमके घेतले आहेत.

Video | लाल रंगाच्या साडीमध्ये महिलेचा धडाकेबाज डान्स; हावभाव, ठुमक्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
WOMEN DANCING VIDEO
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 11:38 PM

मुंबई : सोशल मीडियाच्या या जगात रोज कोणत्या ना कोणत्या विषय़ाची चर्चा असते. डान्सचे व्हिडीओ तर या मंचावर मोठ्या आनंदाने पाहिले जातात. सध्या असाच एक जबरदस्त डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने हिंदी गीतावर चांगलेच ठुमके घेतले आहेत. (women dancing on saat samundar hindi song video went viral on social media)

‘सात समंदर पार मैं तेरे’ गाण्यावर महिलेचे ठुमके

डान्स करण्याची हौस प्रत्येकालाच असते. काही लोक तर डान्सच्या माध्यमातून लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात. डान्सच्याच जोरावर लाखो रुपये कमावल्याचे अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहे. तर काही लोक फक्त आवड म्हणून डान्स करतात. सध्या व्हायरल होत असलेली महिला हीसुद्धा फक्त आवड म्हणून डान्स करत असावी. ही ‘सात समंदर पार मैं तेरे’ या हिंदी गीतावर ठुमकत आहे. लाल रंगाची साडी नेसून ही महिला जोरदार डान्स करत आहे. तिच्या याच दिलखुलास डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, Nitesh Mishra या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. महिलेचा या देशी डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | अस्वलाला पाहताच वाघला पळता भुई थोडी, घाबरून काढला पळ, व्हिडीओ एकदा पाहाच

Video : महिलेची दाजीसोबत मस्ती, भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | वडील म्हणाले आजपासून सिगारेट ओढणे बंद, पोराने लावलं भलतंच डोकं, पाहा नेमकं काय केलं ?

(women dancing on saat samundar hindi song video went viral on social media)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.