Video | लाल साडीत महिलेच्या कोलांट उड्या, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक महिला मोठ्या शिताफीने कोलांट उड्या मारते आहे. साडी घालून उड्या मारण्याची ही खास शैली नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे.

Video | लाल साडीत महिलेच्या कोलांट उड्या, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
women backflip viral video
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 5:53 PM

मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ का एका महिलेचा आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला मोठ्या शिताफीने कोलांट उड्या मारते आहे. साडी घालून उड्या मारण्याची ही खास शैली नेटकऱ्यांना चांगलीच आवडली आहे. (women doing backflip in saree video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अगदीच खास आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने साडी नेसली आहे. साडी घालून ही महिला आपल्याला उभी असल्याचे दिसते. त्यानंतर ही महिला अचानकपणे कोलांट उड्या मारायला लागते आहे. सुरुवातीला ही महिला काय करत आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र, नंतर महिलेचे कसब पाहून आपण अवाक् होतो आणि महिलेने मारलेल्या उड्या आपण पाहातच राहतो.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या महिलेला खरं तर ऑलिम्पिकमध्ये असायला हवं होतं, अशी एका व्यक्तीने कमेंट केली आहे. तर काही लोकांनी हा व्हिडीओ अप्रतिम आहे, असं म्हटलंय. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा आहे.

इतर बातम्या :

Video | मैदानात उतरण्यापूर्वी कोचने खेळाडूच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | निरागस चिमुकल्याचे बोबडे बोल, 17 सेकंदाच्या गायत्री मंत्राला ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध, व्हिडीओ पाहाच

Video | लाथा-बुक्क्या अन् धरपकड, दोन तरुणींची भर रस्त्यात मारामारी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(women doing backflip in saree video went viral on social media)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.