Video | नटलेल्या बायकांची पार्टीमध्ये धम्माल, मजेत पाजतायत एकमेकींना दारु, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अगदीच धम्माल उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकांना चक्क दारू पाजत आहेत.

Video | नटलेल्या बायकांची पार्टीमध्ये धम्माल, मजेत पाजतायत एकमेकींना दारु, व्हिडीओ एकदा पाहाच
WOMEN DRINKING LIQUOR
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 4:39 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ अविश्वसनीय असल्यामुळे त्यांची दिवसभर चर्चा केली जाते. तर काही व्हिडीओ पाहून लोक आनंद व्यक्त करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अगदीच धम्माल उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकींना चक्क दारू पाजत आहेत. एकाच बॉटलने दारू पिणाऱ्या या दोन महिलांचा व्हिडीओ पाहून लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. (women drinking wine with fun and dancing video went viral on social media)

पार्टीमध्ये महिलांचा आकर्षक पेहराव

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका सेलिब्रेशन पार्टीमधील असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक सुटाबुटात असून समोरच्या दोन महिलांनीसुद्धा आकर्षक ड्रेस परिधान केलेला आहे. आपल्या ड्रेसला साजेल असा मेकअपही त्यांनी केला आहे. पार्टीमध्ये सुरु असलेल्या गाण्यावर व्हिडीओतील महिला चांगल्याच थिरकत आहेत.

आनंदात पाजतायत एकमेकींना दारु

विशेष म्हणजे व्हिडीओतील दोन्ही महिला अत्यंत आनंदी दिसत आहेत. या दोनपैकी एका महिलेच्या हातामध्ये दारूची बॉटल दिसत आहे. थोड्या वेळाने हासत हासत ही महिला समोरच्या दुसऱ्या महिलेला दारू पाजत आहे. दारुचा घोट पिल्यानंतर दुसऱ्या महिलेने दारूची बॉटल आपल्या हातात घेतली आहे. त्यानंतर ही महिला आपल्या पहिल्या मैत्रिणीला दारू पाजत आहे.

या दोन्ही महिला कसलाही किंतु परंतु न आणता मजेत दारु पिण्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या याच बिनधास्त वृत्तीमुळे लोक त्यांची प्रशंसा करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून लोक आनंद व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ fashionista_by_akanksha या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Viral Video : द्राक्ष खाण्यासाठी जोडप्याचे जबरदस्त जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल

‘या’ देशात ‘सेक्स पार्टी’साठी सरकार देतेय लाखो रुपये, कारण काय?

Video : नवरदेवाचा मित्राच्या खांद्यावर बसून डान्स, पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

(women drinking wine with fun and dancing video went viral on social media)

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.